नाशिक शहरात अनधिकृत बॅनर्सचा सुळसुळाट, इच्छुकांची चमकोगिरी

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांकडून वाढदिवस, सण, उत्सवांची संधी साधून होर्डिंगबाजी सुरू आहे. चौकाचौकांत, सिग्नल्सवर, वाहतूक बेटांमध्ये, रस्त्यांवर, विद्युत पोलवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनरबाजीला उधाण आले आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशाकडे मनपासह खुद्द पोलिस प्रशासनाचेही पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने शहर विद्रुपीकरणात भर पडत आहे. शहरात अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्समुळे होणारे …

The post नाशिक शहरात अनधिकृत बॅनर्सचा सुळसुळाट, इच्छुकांची चमकोगिरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात अनधिकृत बॅनर्सचा सुळसुळाट, इच्छुकांची चमकोगिरी