नाशिक : जॉगिंग ट्रॅक बनले टवाळखोरांचे अड्डे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह उपनगरांमध्ये नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी महापालिकेकडून जॉगिंग ट्रॅक करण्यात आले आहेत. मात्र, हे जॉगिंग ट्रॅक टवाळखोरांचे अड्डे बनले आहेत. जॉगिंग ट्रॅक परिसरात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत टवाळखोरांचा वावर राहात असल्याने तरुणी-महिलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. टवाळखोरांकडून महिलांसह ज्येष्ठांना लक्ष्य केले जात असून, पोलिसांकडून गस्त घातली जात नसल्याने सर्वत्र दहशतीचे …

The post नाशिक : जॉगिंग ट्रॅक बनले टवाळखोरांचे अड्डे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जॉगिंग ट्रॅक बनले टवाळखोरांचे अड्डे