नाशिक : चालकाच्या सतर्कतेने बचावले 38 प्रवासी

नाशिक (मनमाड)  : पुढारी वृत्तसेवा धावत्या काळी-पिवळी मॅजिक व्हॅनने पेट घेतल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी (दि. 31) दोंडाईचा येथून पुण्याला जाणाऱ्या धावत्या एसटी बसच्या इंजीनमध्ये आग लागल्याची घटना मनमाडच्या रेल्वे ओव्हर ब्रिजवर घडली. बसचालकाने समयसूचकता दाखवून तातडीने बस थांबावत प्रवाशांना बसमधून खाली उतरवल्याने 38 प्रवाशांचा जीव वाचला. इंजीनमध्ये आग लागल्यानंतर डिझेल पाइप फाटून त्यातून डिझेल …

The post नाशिक : चालकाच्या सतर्कतेने बचावले 38 प्रवासी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चालकाच्या सतर्कतेने बचावले 38 प्रवासी