जळगाव : अनैतिक संबंधातून जन्म, रेल्वेच्या शौचालयात अर्भकाला सोडून माता पळाली

जळगाव : अप महानगरीच्या बोगी क्रमांक एस- 3 मधील शौचालयात अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात अर्भकाला सोडून मातेने पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार सुज्ञ प्रवाशाने लोहमार्ग पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस निरीक्षक विजय घेर्डे व सहकार्‍यांनी भुसावळ-पाचोरा दरम्यान गाडीची कसून तपासणी करीत मातेचा शोध लावला. नवजात अर्भकासह मातेला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले …

The post जळगाव : अनैतिक संबंधातून जन्म, रेल्वेच्या शौचालयात अर्भकाला सोडून माता पळाली appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अनैतिक संबंधातून जन्म, रेल्वेच्या शौचालयात अर्भकाला सोडून माता पळाली