नाशिक : आंबेवाडीतील खुनाचा सहा महिन्यांनंतर छडा

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा घोटीनजीकच्या आंबेवाडी शिवारात सहा महिन्यांपूर्वी वनविभागाच्या हद्दीत जळालेल्या चारचाकी कारमधील अनोळखी मृतदेहाच्या हत्येचा छडा तब्बल सहा महिन्यांनी लावत पोलिसांनी एका विधिसंघर्षित बालकासह तरुणाला अटक केली. हा मृतदेह चांदवड तालुक्यातील माजी सैनिकाचा असून वाहनाला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणातून हत्या करून त्याच्याच कारमध्ये जाळल्याचे उघड झाले. कोल्हापूर : ‘राष्ट्रीय लाईनमन दिवस’ उद्या …

The post नाशिक : आंबेवाडीतील खुनाचा सहा महिन्यांनंतर छडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आंबेवाडीतील खुनाचा सहा महिन्यांनंतर छडा

जळगाव : पाचोरा येथे रेल्वेखाली आल्याने युवकाचा मृत्यू

जळगाव: पुढारी वृत्तसेवा पाचोरा येथील रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली आल्याने एका इसमाचा मृत्यू होऊन रेल्वे रुळाजवळ मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बीड: काढणीला आलेल्या सोयाबीनला पावसाचा मोठा फटका याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाचोरा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खांबा कि. मी. क्रमांक ३७१/२८/३० दरम्यान अप रेल्वे लाईनवर शुक्रवारी …

The post जळगाव : पाचोरा येथे रेल्वेखाली आल्याने युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पाचोरा येथे रेल्वेखाली आल्याने युवकाचा मृत्यू