नाशिकमध्ये दोन ठिकाणी FDA चा छापा ; भेसळयुक्त पनीर व मिठाई जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अन्न व औषध प्रशासनाने शहरात दोन ठिकाणी छापा टाकून भेसळीच्या संशयावरून 59 हजार 450 रुपयांचा 224 किलोग्रॅमचा पनीर व मिठाईचा साठा जप्त करीत नष्ट केला. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात बनावट व भेसळयुक्त पनीर विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार विभागाने देवळाली कॅम्पमधील …

The post नाशिकमध्ये दोन ठिकाणी FDA चा छापा ; भेसळयुक्त पनीर व मिठाई जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दोन ठिकाणी FDA चा छापा ; भेसळयुक्त पनीर व मिठाई जप्त

नाशिक : घातक औषधांचा साठा जप्त; जनावरांचे दूध वाढवण्यासाठी केली जात होती विक्री

नाशिक ( मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा मालेगावात दुग्धजन्य जनावरांचे दूध वाढवण्यासाठी घातक औषधांची निर्मिती व विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.20) पवारवाडी पोलिसांनी म्हाळदे शिवारात केलेल्या कारवाईत हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून एकूण 95 हजार 450 रूपये किंमतीचा घातक औषधसाठा जप्त केला आहे. पिंपरी : शहरातील गुन्हेगारांचे …

The post नाशिक : घातक औषधांचा साठा जप्त; जनावरांचे दूध वाढवण्यासाठी केली जात होती विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घातक औषधांचा साठा जप्त; जनावरांचे दूध वाढवण्यासाठी केली जात होती विक्री

जळगाव : बापरे…. अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत पाल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील आसोदा गावातील अंगणवाडी मार्फत गरोदर माता व त्यांच्या मुलाला देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या सील बंद पॅकेट मध्ये मृत पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाड्यांमध्ये शालेय पोषण आहार पुरवला जातो. याच माध्यमातून गरोदर माता व त्यांच्या …

The post जळगाव : बापरे.... अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत पाल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बापरे…. अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत पाल

Nashik Crime : सिनेस्टाइल पाठलाग करून दोन कोटींचा गुटखा केला जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी इगतपुरी तालुक्यातील वाडिवऱ्हे येथील गुरुनानक ढाबा परिसरात तब्बल दोन कोटींचा गुटखा जप्त केला. यावेळी संशयित आरोपीने घटनास्थळावरून पळ काढल्याने तब्बल एक किलोमीटर सिनेस्टाइल पाठलाग करून अधिकाऱ्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, वाडिवऱ्हे येथील गुरुनानक ढाबा परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा आणला …

The post Nashik Crime : सिनेस्टाइल पाठलाग करून दोन कोटींचा गुटखा केला जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : सिनेस्टाइल पाठलाग करून दोन कोटींचा गुटखा केला जप्त

नाशिकमध्ये गांजामिश्रित माव्याची सर्रास विक्री, शाळकरी मुलेही कचाट्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आतापर्यंत सुगंधी तंबाखू, चुना आणि सुपारीचे मिश्रण करून बनविला जाणार्‍या माव्याची पानटपर्‍यांवर सर्रास विक्री केली जात होती. मात्र, आता गांजाचे पाणीमिश्रित माव्याची खुलेआम विक्री केली जात असून, रेडीमेड मावा पानटपर्‍यांना पुरविला जात आहे. चिंताजनक बाब म्हणजे तरुणाईसह शाळकरी मुले माव्याच्या नशेत धुंद होत आहेत. या सर्व प्रकाराकडे मात्र अन्न व औषध …

The post नाशिकमध्ये गांजामिश्रित माव्याची सर्रास विक्री, शाळकरी मुलेही कचाट्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गांजामिश्रित माव्याची सर्रास विक्री, शाळकरी मुलेही कचाट्यात

नाशिक : शहरातून सव्वा लाखांचा तंबाखूजन्य साठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विक्री व साठ्यासाठी बंदी असतानाही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. दोघा विक्रेत्यांविरोधात भद्रकाली व सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी (दि.७) ही कारवाई करण्यात आली असून, सुमारे सव्वा लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त केला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी दिलेल्या …

The post नाशिक : शहरातून सव्वा लाखांचा तंबाखूजन्य साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातून सव्वा लाखांचा तंबाखूजन्य साठा जप्त

Fake cheese : तुम्ही घेत असलेलं पनीर बनावट तर नाही? कसे ओळखाल?

नाशिक / सातपूर : पुढारी वृत्तसेवा काल नाशिकच्या अंबड येथील मधुर डेअरी अ‍ॅण्ड डेलिनीड्स आणि म्हसरूळ येथील आनंद डेअरी फार्म या कारखान्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी धाड टाकत 12 लाखांचे बनावट पनीर आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त केले. या कारवाईमुळे भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. तसेच हे बनावट पनीर काय नेमकं कसं बनवतात …

The post Fake cheese : तुम्ही घेत असलेलं पनीर बनावट तर नाही? कसे ओळखाल? appeared first on पुढारी.

Continue Reading Fake cheese : तुम्ही घेत असलेलं पनीर बनावट तर नाही? कसे ओळखाल?

नाशिक : गुटख्याची ठिकठिकाणी रंगपंचमी; कारवाईची नाही हमी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना महामारीचा सर्वच क्षेत्रातील व्यावसायिकांना फटका बसला असला तरी, अवैध गुटखा विक्री करणारे मात्र यास अपवाद आहेत. कारण बंदी असतानाही दिवसाढवळ्या गुटखा विक्रीचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. गल्लोगल्ली पानटपऱ्या तसेच किराणा दुकानांवर गुटखा सहज उपलब्ध होतो. विशेष म्हणजे ही बाब प्रशासन जाणून आहे, मात्र चिरीमिरी मिळत असल्याने, त्यांनी झोपेचे सोंग घेत …

The post नाशिक : गुटख्याची ठिकठिकाणी रंगपंचमी; कारवाईची नाही हमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुटख्याची ठिकठिकाणी रंगपंचमी; कारवाईची नाही हमी

नाशिकमध्ये 1 कोटी 10 लाखांचे खाद्यतेल जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाकडून शहर व परिसरात धडाकेबाज कारवाई केली जात असल्याने, भेसळयुक्त तसेच कमी दर्जाच्या खाद्यतेलाची विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने नाशिक तालुक्यातील शिंदे येथील नायगाव रोडवरील मे. माधुरी रिफायनर्स प्रा. लि. या कारखान्यावर छापा टाकून तब्बल 1 कोटी 10 लाख 11 …

The post नाशिकमध्ये 1 कोटी 10 लाखांचे खाद्यतेल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये 1 कोटी 10 लाखांचे खाद्यतेल जप्त

अन्न व औषध प्रशासनाला जाग ; नंदुरबारमध्ये थंड, शीतपेय पदार्थ विक्री करणाऱ्यांची तपासणी

नंदुरबार पुढारी वृत्तसेवा : नंदुरबारमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून थंड, शितपेय पदार्थ विक्री करणाऱ्यांची तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत शीतपेय विक्री करणा-या आस्थापनांकडून थंड पदार्थांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत विश्लेषणाकरिता पाठविण्यात आले आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातंर्गत नंदुरबार येथे उन्हाळी मोहिमेत जिल्ह्यातील आईसक्रिम उत्पादक व थंड शीतपेय अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या मे.वाय.एल फुड …

The post अन्न व औषध प्रशासनाला जाग ; नंदुरबारमध्ये थंड, शीतपेय पदार्थ विक्री करणाऱ्यांची तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading अन्न व औषध प्रशासनाला जाग ; नंदुरबारमध्ये थंड, शीतपेय पदार्थ विक्री करणाऱ्यांची तपासणी