भागवत बंधूंची सुटका, अपहरणकर्त्याला अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- येवला पंचायत समितीचे माजी उपसभापती व शिवसेनेचे माजी पदाधिकारी रूपचंद रामचंद्र भागवत व विष्णू रामचंद्र भागवत या दोघा भावांचे चार कोटी १० लाख रुपयांच्या खंडणीसाठी सीबीएस परिसरातून अपहरण करणाऱ्या संशयितास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अपहरणकर्त्यांनी भागवत बंधूंना त्र्यंबकेश्वर, वाडिवऱ्हे, मुंबई रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात जीवे मारण्याची धमकी देऊन पैशांची …

The post भागवत बंधूंची सुटका, अपहरणकर्त्याला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading भागवत बंधूंची सुटका, अपहरणकर्त्याला अटक

धुळे : वरसुस आश्रम शाळेतील दोन विद्यार्थ्यांचे अपहरण

पिंपळनेर:(ता.साक्री)पुढारी वृत्तसेवा ; तालुक्यातील वरसुस येथील अनुदानित प्राथमिक आश्रमशाळेतून दोन विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले. वरसुस आश्रमशाळेचे अधीक्षक दिलीप भानुदास पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सकाळी साडेसहा ते साडेसात वाजे  दरम्यान घटना घडली. इयत्ता तिसरीतील सम्राट विशाल पवार (वय 8 वर्ष रा.कालदर ता.साक्री) व इयत्ता चौथीतील संतोष विनायक चौरे (वय 9वर्ष रा.कुहेर ता.साक्री)या दोघा विद्यार्थ्यास अज्ञात व्यक्तीने …

The post धुळे : वरसुस आश्रम शाळेतील दोन विद्यार्थ्यांचे अपहरण appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वरसुस आश्रम शाळेतील दोन विद्यार्थ्यांचे अपहरण

Nashik Crime : अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी दोघांना कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघांना १ वर्षे ९ महिने २६ दिवसांचा साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सनु उर्फ सोना राजू वाकेकर (३०, रा. संभाजी चौक, आडगाव, मुळ रा. जालना) व राजू उर्फ अमर छगन वाकेकर (४२, रा. आडगाव) अशी शिक्षा सुनावलेल्या दोघांची नावे आहेत. (Nashik Crime) …

The post Nashik Crime : अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी दोघांना कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी दोघांना कारावास

नाशिक : २५ लाखांच्या खंडणीसाठी प्राध्यापकाचे अपहरण

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सपकाळ नॉलेज हबच्या प्राध्यापकाचे अपहरण करून जिवंत सोडण्याच्या बदल्यात 25 लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा त्र्यंबक पोलिस ठाण्यात सहा अनोळखी खंडणीखोरांविरुद्ध नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसरूळ येथे सध्या वास्तव्यास असलेले प्रा. हरीशकुमार क्रिष्णन पद्यनाभन (वय 38) यांना १२ जून रोजी दुपारी बाराच्या सुमारास ते सपकाळ नॉलेज हब महाविद्यालयात …

The post नाशिक : २५ लाखांच्या खंडणीसाठी प्राध्यापकाचे अपहरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : २५ लाखांच्या खंडणीसाठी प्राध्यापकाचे अपहरण

Nashik Crime : सिडकोतून तीन मुलींचे अपहरण

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिस ठाणे हद्दीतून दोन ठिकाणांहून तीन मुलींचे अज्ञात इसमाने फूस लावून अपहरण केल्याची नोंद अंबड पोलिस ठाण्यात झाली आहे. अपहरणाचा पहिला प्रकार स्वामीनगर येथे घडला. फिर्यादी यांची मुलगी मंगळवारी (दि.६) दुपारी 3.45 च्या सुमारास स्वामीनगर येथील हनुमान मंदिराजवळ होती. त्यावेळी अज्ञाताने या मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस …

The post Nashik Crime : सिडकोतून तीन मुलींचे अपहरण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : सिडकोतून तीन मुलींचे अपहरण

Nashik : सिन्नरच्या अपहरण झालेल्या मुलाची सुटका, संशयितच चिरागला घरी सोडून पळाले

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर शहरातील चौदाचौक वाडा परिसरातून कांदा व्यापाऱ्याच्या 12 वर्षीय मुलाचे अज्ञात दोन इसमांनी अपहरण केल्याची घटना गुरुवारी (दि.5) रात्री 7 ते 7.30 वाजेच्या सुमारास घडली होती. चिराग कलंत्री असे या अपहरण झालेल्या मुलाचे नाव मात्र, चिरागला मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी घरापासून जवळच असलेल्या नगरपरिषद कार्यालय परिसरात सोडून पोबारा …

The post Nashik : सिन्नरच्या अपहरण झालेल्या मुलाची सुटका, संशयितच चिरागला घरी सोडून पळाले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिन्नरच्या अपहरण झालेल्या मुलाची सुटका, संशयितच चिरागला घरी सोडून पळाले

नाशिक : पतीचे अपहरण करून पत्नीला किडन्या विकून टाकण्याची दिली धमकी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा तुझ्या नवऱ्याच्या किडन्या विकून टाकेल, अशी धमकी देत दोन पुरुष व एका महिलेने पतीचे अपहरण केल्याप्रकरणी पत्नीने अंबड पोलिसांत गुन्हा दाखल केला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी अश्विनी भूषण भावसार (२६. रा. अभियंतानगर, कामटवाडे) यांच्या घरी गुरुवारी दुपारी संशयित वैभव माने, त्याचा सहकारी आणि महिला असे तिघे आले. त्यांनी …

The post नाशिक : पतीचे अपहरण करून पत्नीला किडन्या विकून टाकण्याची दिली धमकी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पतीचे अपहरण करून पत्नीला किडन्या विकून टाकण्याची दिली धमकी

नाशिक : नांदगावच्या एसटी कॉलनीतून ९ वर्षीय मुलगा झाला बेपत्ता

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव एसटी कॉलनी येथून ९वर्षीय मुलगा हा मंगळवार, दि.२९ नाेव्हेंबरपासून बेपत्ता झाल्याची तक्रार नांदगाव पोलीस ठाण्यात मदरसा कर्मचारी सिकंदर शब्बीर शेख यांनी दाखल केली होती. त्यानंतर नांदगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आर्थिक : आभासी चलनाचे भयावह वास्तव नांदगाव एस. टी. कॉलनीतील रौजतुल उलुम मदरसा येथून दुपारी …

The post नाशिक : नांदगावच्या एसटी कॉलनीतून ९ वर्षीय मुलगा झाला बेपत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावच्या एसटी कॉलनीतून ९ वर्षीय मुलगा झाला बेपत्ता

धुळे : अपहरण झालेल्या मजुराची 24 तासांत सुटका, आरोपी गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा राजस्थानी मजुराचे धुळ्यातून अपहरण करणाऱ्या तिघांना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जवळून अटक करण्यात तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाला यश आले आहे. अवघ्या 24 तासात मोबाईल लोकेशनचा आधार घेत या आरोपींच्या ताब्यातून अपह्रत मजुराची देखील सुटका करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे. धुळे शहरात भूमिगत केबल …

The post धुळे : अपहरण झालेल्या मजुराची 24 तासांत सुटका, आरोपी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अपहरण झालेल्या मजुराची 24 तासांत सुटका, आरोपी गजाआड

नाशिक : उद्योजक सोनवणे खून प्रकरणी दोघे जेरबंद

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील उद्योजक शिरीष गुलाबराव सोनवणे (56) खून प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. तब्बल वीस दिवसांनंतर पोलिसांना संशयितांचा छडा काढण्यात यश मिळाले. सोनवणे यांचे अपहरण करून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तपासात अडसर निर्माण होऊ नये तसेच संशयितांच्या साथीदारांना फरार होण्यास मदत मिळू नये, यासाठी पोलिसांनी या दोघा संशयितांची …

The post नाशिक : उद्योजक सोनवणे खून प्रकरणी दोघे जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्योजक सोनवणे खून प्रकरणी दोघे जेरबंद