स्वप्नात झाला दृष्टांत अन् प्रार्थनास्थळावर फडकला ध्वज, पाकिस्तानचा झेंडा समजून गावात उडाली खळबळ

जळगाव : जळगाव तालुक्यातील विटनेर गावातील एका धार्मिक स्थळावर पाकिस्तानचा झेंडा लावल्याची चर्चा गावात पसरली. या घटनेनंतर ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले. या प्रकारानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी त्या धार्मिक स्थळाकडे धाव घेत घडलेला प्रकार जाणून घेतला. याबाबत पोलिसांनाही माहिती दिल्याने पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व सहकार्‍यांनी धाव घेत धार्मिक स्थळावर लावलेला झेंडा ताब्यात घेतला. झेंड्यावरील वादावरून …

The post स्वप्नात झाला दृष्टांत अन् प्रार्थनास्थळावर फडकला ध्वज, पाकिस्तानचा झेंडा समजून गावात उडाली खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading स्वप्नात झाला दृष्टांत अन् प्रार्थनास्थळावर फडकला ध्वज, पाकिस्तानचा झेंडा समजून गावात उडाली खळबळ

नाशिक : बँकांमध्ये चिल्लरचा ढिग; अफवा अन् डिजिटल पेमेंटचा फटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बँकांमधील आर्थिक व्यवहार अधिक सुलभ व सुटसटीत व्हावा याकरिता रिझर्व्ह बँकेकडून बँकांना नाण्यांचा पुरवठा केला जात असतानाच, अफवा अन् डिजिटल पेमेंटमुळे बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या चिल्लरचा ढीग पडताना दिसत आहे. शहरात जरी काही प्रमाणात नाणे व्यवहारात दिसत असले तरी, ग्रामीण भागात नाण्याचा फारसा वापर होताना दिसत नाही. विशेषत: दहा रुपयांच्या नाण्यांबाबत अनेक …

The post नाशिक : बँकांमध्ये चिल्लरचा ढिग; अफवा अन् डिजिटल पेमेंटचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बँकांमध्ये चिल्लरचा ढिग; अफवा अन् डिजिटल पेमेंटचा फटका

नाशिक : शहरात अफवा, अलर्ट, जमाव अन् चोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या नाशिकमध्ये मुले पळविणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवांचे चांगलेच पेव फुटले आहे. काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारच्या अफवांमधून दोन चादर विक्रेत्यांना नाशिककरांनी चोप दिला होता. शुक्रवारी आणखी तिघांना याच संशयावरून नाशिककरांनी बेदम मारहाण केली. नाशिककर अलर्ट असल्याचे दाखवून देत असले, तरी कायदा हातात घेत असल्याने, पोलिसांसमोरील आव्हान वाढले आहे. Bharat Jodo Yatra: …

The post नाशिक : शहरात अफवा, अलर्ट, जमाव अन् चोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात अफवा, अलर्ट, जमाव अन् चोप