उद्धव ठाकरे जनतेच्या कामासाठी बाहेर पडले नाही : अब्दुल सत्तार यांचा आरोप

नाशिकरोड पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना फक्त एकदा मंत्रालयात आले होते ते जनतेच्या कामासाठी कधी बाहेर पडले नाही असा आरोप कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात कृषी विभागाच्या आढावा बैठकीसाठी मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध माहिती दिली. …

The post उद्धव ठाकरे जनतेच्या कामासाठी बाहेर पडले नाही : अब्दुल सत्तार यांचा आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरे जनतेच्या कामासाठी बाहेर पडले नाही : अब्दुल सत्तार यांचा आरोप

जळगाव : शेतकऱ्यांप्रती सरकार असंवदेनशील; आमदार एकनाथ खडसेंची टीका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सत्तेवर आलेल्या सरकारला सरकारच्या प्रश्नांवर देणे-घेणे नाही. त्यातच सरकारमधील मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांविषयी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असून मुख्यमंत्र्यांना जर शेतकऱ्यांप्रती संवेदना असल्यास सत्तारांकडून त्या वक्तव्याबाबत खुलासा घ्यावा, असे स्पष्ट प्रतिपादन माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी विधी मंडळातील नेतेपदी निवड झाल्यामुळे भुसावळ शहरात त्यांचा सत्कार …

The post जळगाव : शेतकऱ्यांप्रती सरकार असंवदेनशील; आमदार एकनाथ खडसेंची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शेतकऱ्यांप्रती सरकार असंवदेनशील; आमदार एकनाथ खडसेंची टीका

अंबादास दानवे यांची निवडणूक आयोगावर शंका, निवडणूक चिन्हाबाबत काय म्हणाले दानवे?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अविरत काम करत असून, जनतेचे पाठबळ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे. निवडणूक चिन्हाबाबतची सुनावणी न्यायालयात झाली तर शिवसेनेला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगाकडील सुनावणीवर शंका उपस्थित करत आयोग पक्षपातीपणे काम करत आहे की काय, असा …

The post अंबादास दानवे यांची निवडणूक आयोगावर शंका, निवडणूक चिन्हाबाबत काय म्हणाले दानवे? appeared first on पुढारी.

Continue Reading अंबादास दानवे यांची निवडणूक आयोगावर शंका, निवडणूक चिन्हाबाबत काय म्हणाले दानवे?

रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा, असे सांगणारा मीच होतो : मंत्री अब्दुल सत्तार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री शिंदे आणि आमच्यावर टीका करताना खरे तर उध्दव ठाकरे आणि त्यांच्या गटाने आत्मपरिक्षण करायला हवे. ठाकरेंना पश्चाताप होत असेल. वेळीच सर्व लक्षात आले असते तर एवढी वाईट वेळ त्यांच्यावर आली नसती. रश्मीताईंना (रश्मी ठाकरे) मुख्यमंत्री करा, असे सांगणारा मीच होतो. पण मी छोटा कार्यकर्ता पडलो. त्यासाठी त्यांना शरद पवार आणि …

The post रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा, असे सांगणारा मीच होतो : मंत्री अब्दुल सत्तार appeared first on पुढारी.

Continue Reading रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा, असे सांगणारा मीच होतो : मंत्री अब्दुल सत्तार

Nashik : मी नाराज नाही, अब्दुल सत्तारांनी सांगितले गुवाहाटीला न जाण्याचे कारण

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आज गुवाहाटीला पुन्हा एकदा रवाना झाला. मुख्यमंत्र्यांसह आमदार कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहे. कामाख्या देवी ही इच्छा पूर्ण करणारी देवी आहे. कामाख्या देवीनं इच्छा पूर्ण केली. जनतेच्या मनातलं सरकार स्थापन झालं. देवीवर संपूर्ण श्रद्धा आहे. आता पुन्हा जनतेच्या सुख समृद्धीसाठी चाललो आहोत.’ असे …

The post Nashik : मी नाराज नाही, अब्दुल सत्तारांनी सांगितले गुवाहाटीला न जाण्याचे कारण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मी नाराज नाही, अब्दुल सत्तारांनी सांगितले गुवाहाटीला न जाण्याचे कारण

Nashik : चांदवडला राष्ट्रवादीतर्फे अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध

नाशिक (चांदवड) पुढारी वृत्तसेवा : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार, उत्कृष्ट संसदपटू सुप्रिया सुळे यांच्यावर अभद्र भाषेत टीका केल्याने राष्ट्रवादीकडून सत्तार यांचा निषेध करण्यात येत आहे. चांदवड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देऊन सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची …

The post Nashik : चांदवडला राष्ट्रवादीतर्फे अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चांदवडला राष्ट्रवादीतर्फे अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नंदुरबार येथे आगमन

नंदुरबार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नंदुरबार येथील पोलीस कवायत मैदान येथे आगमन झाले. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांसमवेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांचेही आगमन झाले. याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. …

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नंदुरबार येथे आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नंदुरबार येथे आगमन