Nashik : अभिनयासाठी नाट्यवाचनासारखी चळवळ गरजेची : अभिनेता भरत जाधव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवीन तरूण पिढीला वाचण्याची सवय नसल्याने दोन पान त्यांना पुरेसे वाटतात. या सर्व गोष्टी तात्पुरत्या स्वरूपाच्या असल्याने अभिनयाची खोली, संवादातील चढ उतार त्यांना कळत नाही. आजही प्रयोग करतांना आम्ही दाेन महिने नाटकाचे अभिवाचन करून सराव केला करतो. अभिनयासाठी नाट्वाचनासारखी चळवळ गरजेची असल्याचे मत अभिनेता, रंगकर्मी भरत जाधव यांनी व्यक्त केले. अखिल …

The post Nashik : अभिनयासाठी नाट्यवाचनासारखी चळवळ गरजेची : अभिनेता भरत जाधव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अभिनयासाठी नाट्यवाचनासारखी चळवळ गरजेची : अभिनेता भरत जाधव

नाशिक: प्रेक्षकांसह रंगकर्मींची नाट्यस्पर्धेकडे पाठच!

नाशिक : दीपिका वाघ येथे पहिल्यांदाच राज्य नाट्य स्पर्धेसारखा अंतिम फेरीचा इव्हेंट पार पडला. स्पर्धेची सांगता मराठी बाणा, चंद्रपूर संस्थेच्या ‘वृंदावन’ नाटकाने सोमवारी (दि.२७) होत आहे. प्राथमिक स्पर्धेत पहिल्या तीनमध्ये आलेल्या दर्जेदार नाटकांचा समावेश होता. महिनाभर सुरू असलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी मोफत, तर प्रेक्षकांना 15 रुपये तिकीटदर असूनही शहरातील रंगकर्मी, नाट्यप्रेमींनी नाटकांकडे पाठच फिरवली. नाटकाला येणारा …

The post नाशिक: प्रेक्षकांसह रंगकर्मींची नाट्यस्पर्धेकडे पाठच! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: प्रेक्षकांसह रंगकर्मींची नाट्यस्पर्धेकडे पाठच!

अभिनय ही शिकण्याची बाब नाही : अभिनेते अशोक सराफ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हल्ली अभिनय शिकवण्यासाठी शिबिरे, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. पण अभिनय ही शिकण्याची बाब नसून, आपल्यात ती असणे गरजेचे आहे. मी माझे मामा रंगकर्मी गोपीनाथ सावकार यांच्याकडे बघून अभिनयाकडे प्रेरित झालो. त्यांनी मला अभिनय शिकवला नाही, तर मी त्यांच्याकडे बघून अभिनय शिकलो. त्यामुळे अभिनय ही शिकवण्याची बाब नाही, असे स्पष्ट मत ज्येष्ठ …

The post अभिनय ही शिकण्याची बाब नाही : अभिनेते अशोक सराफ appeared first on पुढारी.

Continue Reading अभिनय ही शिकण्याची बाब नाही : अभिनेते अशोक सराफ