धुळे क्लस्टर कार्यशाळा : भारतीय संविधानाची ओळख व्हावी- प्राचार्य डॉ. वाडेकर

धुळे : पुढारी वृत्तसेवा भारतीय संविधान हा भारत देशाचा राष्ट्रीय ग्रंथ असून ज्या ग्रंथात भारतीयांच्या मूलभूत हक्क आणि कर्तव्याचा समावेश आहे. अशा भारतीय संविधानाची ओळख प्रत्येक भारतीय नागरिकांना होणे आवश्यक आहे” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. आर. जी वाडेकर यांनी केले. भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा, संवर्धन अभियानांतर्गत धुळे क्लस्टर कार्यशाळा पत्रकार भवन येथे पार पडली. या …

The post धुळे क्लस्टर कार्यशाळा : भारतीय संविधानाची ओळख व्हावी- प्राचार्य डॉ. वाडेकर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे क्लस्टर कार्यशाळा : भारतीय संविधानाची ओळख व्हावी- प्राचार्य डॉ. वाडेकर

नाशिक : कुसमाडी वनबंधार्‍याचा उद्या स्वप्नपूर्ती सोहळा

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा गेल्या सव्वा महिन्यापासून सुरू असलेल्या कुसमाडी वनबंधार्‍याचा गाळ काढण्याचा व दुरुस्तीचा या उन्हाळ्यातला टप्पा पूर्ण झाला असून, त्यानिमित्त येत्या 27 मे रोजी कुसमाडी वनबंधारा स्वप्नपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मोती-गारदा नदीसंवर्धन प्रकल्पाच्या वतीने अंकाई किल्ल्यासमोरील सुळेश्वर डोंगरात उगम पावणार्‍या मोती नदीच्या संपूर्ण पाणलोट विकासाचा संकल्प करण्यात आला आहे. 71 …

The post नाशिक : कुसमाडी वनबंधार्‍याचा उद्या स्वप्नपूर्ती सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुसमाडी वनबंधार्‍याचा उद्या स्वप्नपूर्ती सोहळा

धुळे : ‘हर घर दस्तक’च्या माध्यमातून आता ‘शासन आपल्या दारी’

धुळे : पुढारी वृत्तसेवा  सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचा राज्य शासनातील विविध विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा राज्यस्तरीय प्रारंभ करण्यात आला. या अभियानाचे वैशिष्ट्यांबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने यावेळी दिली. ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा मुख्य उद्देश …

The post धुळे : 'हर घर दस्तक'च्या माध्यमातून आता ‘शासन आपल्या दारी’ appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ‘हर घर दस्तक’च्या माध्यमातून आता ‘शासन आपल्या दारी’

महापरिनिर्वाण दिन : धुळयात “एक वही-एक पेन” अर्पण करत अनोखी आदरांजली

धुळे : पुढारी वृत्तसेवा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन आदरांजली वाहण्यासाठी येत असताना फुल-हार, मेणबत्ती, अगरबत्ती व इतर नाशवंत वस्तूंना न आणता “एक वही व एक पेन” सोबत आणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी असे अभिवादन करूया असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या वतीने करण्यात आले. या पार्श्वभूमीवर …

The post महापरिनिर्वाण दिन : धुळयात "एक वही-एक पेन" अर्पण करत अनोखी आदरांजली appeared first on पुढारी.

Continue Reading महापरिनिर्वाण दिन : धुळयात “एक वही-एक पेन” अर्पण करत अनोखी आदरांजली

सात कुटुंबांचा ‘रेशनत्याग’; नाशिककरांची साफ पाठ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत गोरगरिबांना धान्य उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांनी स्वखुशीने धान्य सोडावे, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले. पण जिल्ह्यातील 6 ते 7 नागरिकांनीच या आवाहनाला आतापर्यंत प्रतिसाद दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील बालकाश्रम, वसतिगृहांची होणार तपासणी ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेद्वारे अंतोदय व प्राधान्य रेशनकार्ड लाभार्थ्यांना महिन्याकाठी …

The post सात कुटुंबांचा ‘रेशनत्याग’; नाशिककरांची साफ पाठ appeared first on पुढारी.

Continue Reading सात कुटुंबांचा ‘रेशनत्याग’; नाशिककरांची साफ पाठ