Navratri 2023 : वणीत अवतरले केदारनाथासह अमरनाथ

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; शहरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. शहरातील अनेक मंडळांनी साकारलेले देखावे व मंदिरांच्या प्रतिकृती भाविकांचे आकर्षण ठरले आहे. बजरंग मित्रमंडळाचे हे पहिले वर्ष असून त्यांनी अमरनाथ मंदिराचा देखावा उभारला आहे. कड गल्ली बजरंग चौकातून मिरवणुकीची सुरुवात वणीचे उपसरपंच विलास कड, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती …

The post Navratri 2023 : वणीत अवतरले केदारनाथासह अमरनाथ appeared first on पुढारी.

Continue Reading Navratri 2023 : वणीत अवतरले केदारनाथासह अमरनाथ

अमरनाथ यात्रेत नाशिकच्या महिलेचा हृदयविकाराचा झटका आल्‍याने मृत्यू

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : जम्मु-काश्मीर येथील अमरनाथ यात्रेत दर्शनासाठी गेलेल्या पंचक गावातील रंजना रामचंद्र शिंदे (वय ५६) या महीला भाविकाचा बुधवारी ( दि.२० ) अमरनाथ यात्रेदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्‍याने निधन झाले. त्यांचा मृतदेह गावी विमानाने आणला जाणार आहे. रंजना शिंदे या आपले पती रामचंद्र शिंदे, भाऊ अजित बोराडे, बहीण बेबीताई खताळे, लताबाई बोराडे यांच्यासोबत (दि.१५ …

The post अमरनाथ यात्रेत नाशिकच्या महिलेचा हृदयविकाराचा झटका आल्‍याने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading अमरनाथ यात्रेत नाशिकच्या महिलेचा हृदयविकाराचा झटका आल्‍याने मृत्यू

नाशिकच्या भाविक महिलेचा अमरनाथ यात्रेत मृत्यू, विमानाने मृतदेह आणणार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा जम्मू – काश्मीर येथील अमरनाथ यात्रेत दर्शनासाठी गेलेल्या पंचक गावातील रंजना रामचंद्र शिंदे (56) या भाविक महिलेचे बुधवारी (दि. 20) अमरनाथ यात्रेदरम्यान आकस्मिक निधन झाले. त्यांचा मृतदेह विमानाने आणला जाणार आहे. रंजना शिंदे या आपले पती रामचंद्र शिंदे, भाऊ अजित बोराडे, बहीण बेबीताई खताळे, लताबाई बोराडे यांच्यासोबत दि.15 जुलै रोजी अमरनाथ …

The post नाशिकच्या भाविक महिलेचा अमरनाथ यात्रेत मृत्यू, विमानाने मृतदेह आणणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या भाविक महिलेचा अमरनाथ यात्रेत मृत्यू, विमानाने मृतदेह आणणार