अमित ठाकरे आज सप्तश्रृंगी चरणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आगामी निवडणुका लक्षात घेता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केले असून, चिरंजीव तथा मनविसे प्रमुख अमित ठाकरे यांच्यावर नाशिकचे जबाबदारी सोपविल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे यांचे नाशिक दौरे वाढले आहेत. नुकतेच गणेशोत्सवात त्यांनी विविध मंडळांना भेटी देत गणरायाचा आशीर्वाद घेतला होता. आता ते …

The post अमित ठाकरे आज सप्तश्रृंगी चरणी appeared first on पुढारी.

Continue Reading अमित ठाकरे आज सप्तश्रृंगी चरणी

टोलनाके फोडणे सोपे, त्याला अक्कल लागत नाही : चित्रा वाघ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जनतेच्या पैशांमधून महामार्गावर टोलानाके बांधले जातात. हे टोलनाके फोडणे फार सोपे आहे. फोडायला अक्कल लागत नाही परंतु जोडायला आणि बनवायला मात्र अक्कल लागते. त्यामुळे काहीतरी बनवायला शिकले पाहिजे, असा टोला भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ मनसे नेते अमित ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना लगावला. मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना येणाऱ्या दिवसांत नक्की महिला …

The post टोलनाके फोडणे सोपे, त्याला अक्कल लागत नाही : चित्रा वाघ appeared first on पुढारी.

Continue Reading टोलनाके फोडणे सोपे, त्याला अक्कल लागत नाही : चित्रा वाघ

नाशिक : संघटनात्मक बांधणीसाठी अमित ठाकरेंचा मनसैनिकांशी संवाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरणनिर्मिती आणि मनसैनिकांंमध्ये चैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांनी नाशिकमध्ये मनसैनिकांशी संवाद साधत संघटनात्मक बांधणीची तयारी करण्याचे निर्देश दिले. या संघटनात्मक बैठकीचा अहवाल पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांना सादर करण्यात येणार असून, मनसेच्या मनपातील सत्ता काळात सीएसआर निधीतून तयार केलेल्या प्रकल्पांची दखल घेतली …

The post नाशिक : संघटनात्मक बांधणीसाठी अमित ठाकरेंचा मनसैनिकांशी संवाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संघटनात्मक बांधणीसाठी अमित ठाकरेंचा मनसैनिकांशी संवाद

‘राजपुत्र’ अमित ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दाैऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून पुन्हा तयारी सुरू झाली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील तयारीच्या दृष्टीने मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांना दोन दिवसांच्या नाशिक दाैऱ्यावर पाठविले आहे. या दौऱ्यात ते नाशिक शहरासह जिल्ह्यातील मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकची जबाबदारी वर्षभरापूर्वीच अमित …

The post 'राजपुत्र' अमित ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दाैऱ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading ‘राजपुत्र’ अमित ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दाैऱ्यावर

राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग, एक दोन जणांच्या जाण्याने फरक पडत नाही : अमित ठाकरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पक्षातून एक-दोन लोक बाहेर पडले म्हणजे पक्ष संपला, असे होत नाही. परंतु एक-दोन लोकांना घेऊन जाण्यातून त्या पक्षांना काय मिळते कुणास ठाऊक, असा प्रश्न करत आमच्याकडे गेलेल्या माणसांना रिप्लेसमेंट असून, मनसेची पहिली क्रेझ येत्या काळात नक्कीच परत येईल, असा विश्वास मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केला. गेल्या दोन दिवसांपासून …

The post राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग, एक दोन जणांच्या जाण्याने फरक पडत नाही : अमित ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग, एक दोन जणांच्या जाण्याने फरक पडत नाही : अमित ठाकरे

Nashik : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी अमित ठाकरे सरसावले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनसेतून शहर समन्वयक सचिन भोसले आणि त्यानंतर विभाग अध्यक्षांसह माजी नगरसेविकेने शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी नाशिकमधील पक्षाचे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी मंगळवारी (दि. २७) नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी ५६ शाखाध्यक्षांशी वन टू वन संवाद साधला. दरम्यान, काही …

The post Nashik : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी अमित ठाकरे सरसावले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी अमित ठाकरे सरसावले

अमित ठाकरेंनी पदाधिकार्‍यांना दूर सारत साधला थेट विद्यार्थी सेनेशी संवाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नाशिक दौर्‍यात मंगळवारी (दि. 9) मनसेच्या पदाधिकार्‍यांना दूर सारत थेट महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सुमारे साडेतीन हजार सदस्यांशी संवाद साधला. या भेटीत त्यांनी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांचा मोबाइल क्रमांक देत संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे. यामुळे एकूणच मनसेने तरुणाईला जोडण्यासाठी महासंपर्क अभियानाचा उद्देश …

The post अमित ठाकरेंनी पदाधिकार्‍यांना दूर सारत साधला थेट विद्यार्थी सेनेशी संवाद appeared first on पुढारी.

Continue Reading अमित ठाकरेंनी पदाधिकार्‍यांना दूर सारत साधला थेट विद्यार्थी सेनेशी संवाद

अमित ठाकरे यांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत, आजपासून चार दिवस मुक्काम

इगतपुरी/नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे विद्यार्थी सेनेच्या संघटनात्मक बांधणीकरिता ‘महासंवाद यात्रे’निमित्त आज शनिवार (दि. ६) पासून पुढील चार दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान अमित ठाकरे यांचे जिल्ह्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणा-या इगतपुरी येथे मनसेच्यावतीने ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी एसएमबीटी महाविद्यालय, केपीजी महाविद्यालय, महात्मा गांधी महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांशी …

The post अमित ठाकरे यांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत, आजपासून चार दिवस मुक्काम appeared first on पुढारी.

Continue Reading अमित ठाकरे यांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत, आजपासून चार दिवस मुक्काम

राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे चार दिवस नाशिक मुक्कामी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यानंतर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे येत्या ६ आॉगस्टपासून नाशिक शहर व जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. तब्बल चार दिवस ते नाशिक मुक्कामी असणार आहेत. राज्यातील बदलते समिकरणे आणि निवडणूक तयारीच्या अनुषंगाने त्यांचा दौरा असून, राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्याकडे याआधीच …

The post राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे चार दिवस नाशिक मुक्कामी appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे चार दिवस नाशिक मुक्कामी