नाशिक : पंचवटीत रस्ते दुरस्तीला अखेर मुहूर्त

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील सर्व मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पंचवटीकर हैराण झाले असून, यासंदर्भात दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध करताच मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे बुजविण्यास मुहूर्त सापडला आहे. या विभागाने युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली असून, डांबर व बारीक खडी टाकून खड्डे बुजविले जात आहेत. जालना : तीन जणांचा जुन्या वादातून एकावर …

The post नाशिक : पंचवटीत रस्ते दुरस्तीला अखेर मुहूर्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत रस्ते दुरस्तीला अखेर मुहूर्त

नाशिक : रक्ताच्या नात्याने झिडकारले अन् माणुसकीने स्वीकारले

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके तब्बल आठ महिन्यांपासून मनपाच्या बेघर निवारा केंद्रात आश्रयाला असलेल्या व्यक्तीचे आजारपणाने निधन होते… नातेवाइकांशी संपर्क साधला जातो…परंतु आम्ही येऊ शकत नाही, अंत्यविधी उरकून घ्या, असे उत्तर येते… आणि मग मनपा कर्मचारी, अन्य बेघर व्यक्ती आणि श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थेचे पदाधिकारीच या व्यक्तीचे खांदेकरी होऊन अंत्यविधी पार पाडतात… मनाला चटका लावणारी ही …

The post नाशिक : रक्ताच्या नात्याने झिडकारले अन् माणुसकीने स्वीकारले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रक्ताच्या नात्याने झिडकारले अन् माणुसकीने स्वीकारले

नाशिक : अमृतधाम येथे 60 हजारांची घरफोडी

नाशिक : चोरट्याने घरातून 60 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. दीपक मुरलीधर जाधव यांच्या घरात चोरट्याने 2 ते 3 जुलै दरम्यान घरफोडी केली. घरातील थ्री फेज, सिंगल फेज, इलेक्ट्रिक मोटर व पाणी थंड करायचे मशीन असा एकूण 60 हजार रुपयांचा ऐेवज चोरून नेला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

The post नाशिक : अमृतधाम येथे 60 हजारांची घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अमृतधाम येथे 60 हजारांची घरफोडी