नाशिक: क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळे देश स्वतंत्र : ना. गिरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदान आणि त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवतो आहोत, हे सर्वांचे भाग्य आहे. नाशिकच्या जनतेने या चळवळीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भाग घेऊन स्वातंत्र्याप्रति आपली श्रद्धा सिद्ध करताना त्यात यश मिळवले, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी …

The post नाशिक: क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळे देश स्वतंत्र : ना. गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळे देश स्वतंत्र : ना. गिरीश महाजन

नाशिक : अमृतमहोत्सवनिमित्त 75 स्वातंत्र्यसैनिक अंदमान निकोबारला भेट देणार; त्यांचा खर्च रेल्वे करणार: ना.दानवे

भगूर : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशात केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वातंत्र सैनिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे देशाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात 38 स्वातंत्र्य सैनिकांचा शाल सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. वेल्हे : पानशेत शंभर टक्के, वरसगाव भरण्याच्या मार्गावर व्यासपीठावर …

The post नाशिक : अमृतमहोत्सवनिमित्त 75 स्वातंत्र्यसैनिक अंदमान निकोबारला भेट देणार; त्यांचा खर्च रेल्वे करणार: ना.दानवे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अमृतमहोत्सवनिमित्त 75 स्वातंत्र्यसैनिक अंदमान निकोबारला भेट देणार; त्यांचा खर्च रेल्वे करणार: ना.दानवे

नाशिक : काँग्रेसच्या आजादी गौरव पदयात्रेस सातपूरपासून सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशाच्या 75 व्या अमृत गौरव वर्षानिमित्त नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे सातपूर काँग्रेस ब्लॉक कमिटीमध्ये गौरव पदयात्रेस सातपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र्यसेनानी राघोजी भांगरे यांना वंदन करून सुरुवात झाली. सातपूर राजवाडा येथून निघालेली पदयात्रा निगळ गल्ली, भंदुरे गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज भाजीमंडई, सातपूर कॉलनी, अंबिका स्वीटपासून कार्बन नाका येथे आली …

The post नाशिक : काँग्रेसच्या आजादी गौरव पदयात्रेस सातपूरपासून सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काँग्रेसच्या आजादी गौरव पदयात्रेस सातपूरपासून सुरुवात

नाशिक : ऐतिहासिक वारसास्थळांवर फडकणार तिरंगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘हर घर तिरंगा’अंतर्गत जिल्ह्यात मंगळवारपासून (दि.9) विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 12 लाख घरांसह ऐतिहासिक वास्तूस्थळांवर तिरंगा राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे. तसेच प्रभातफेरी, निबंध स्पर्धा, वृक्षशरोपणही केले जाणार असल्याचे सांगताना स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्याचे आवाहन त्यांनी जिल्हावासीयांना केले. स्वातंत्र्याच्या …

The post नाशिक : ऐतिहासिक वारसास्थळांवर फडकणार तिरंगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऐतिहासिक वारसास्थळांवर फडकणार तिरंगा

‘हर घर तिरंगा’ला महावितरणची साथ, वीजबिलाद्वारे लाखो घरांत पोहोचवला तिरंगा

धुळे : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. संपूर्ण देश ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला साथ देत आहे. त्यात महावितरणही मागे नाही. महावितरणने तर ऑगस्ट महिन्यातील सर्व वीजबिलांवर ‘हर घर तिरंगा’चे स्टीकर्स चिकटवून प्रत्येक घरात तिरंगा पोहोचविला आहे. मुंबईतला काही भाग वगळला तर चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक घरात महावितरणची …

The post 'हर घर तिरंगा'ला महावितरणची साथ, वीजबिलाद्वारे लाखो घरांत पोहोचवला तिरंगा appeared first on पुढारी.

Continue Reading ‘हर घर तिरंगा’ला महावितरणची साथ, वीजबिलाद्वारे लाखो घरांत पोहोचवला तिरंगा