नाशिक : युरोपात कांदा निर्यातीसाठी प्रयत्न करणार – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृृत्तसेवा नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. हा कांदा विकत घेणारे आशियातील बांगलादेश, श्रीलंका तसेच पाकिस्तान हे आर्थिक विवंचनेेत अडकलेले आहेत. आता त्यांना कांदा विकत घेणे परवडणारे नाही. त्याचा परिणाम म्हणून देशातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांच्यासाठी मध्य आशिया तसेच युरोपमध्ये बाजारपेठ तयार कशी करता येईल, यासाठी प्रयत्नशील आहे, …

The post नाशिक : युरोपात कांदा निर्यातीसाठी प्रयत्न करणार - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : युरोपात कांदा निर्यातीसाठी प्रयत्न करणार – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

बायोग्राफी : आ. भुजबळांच्या जीवनावरील पुस्तकाचे आज प्रकाशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांचा 15 ऑक्टोबर रोजी 75 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्या निमित्ताने छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.13) दुपारी 1.30 वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन …

The post बायोग्राफी : आ. भुजबळांच्या जीवनावरील पुस्तकाचे आज प्रकाशन appeared first on पुढारी.

Continue Reading बायोग्राफी : आ. भुजबळांच्या जीवनावरील पुस्तकाचे आज प्रकाशन

नाशिक : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य मशाल रॅली

सुरगाणा; पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माजी आमदार जे. पी. गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रात्री दहा वाजता खोकरी फाटा येथून पायी मशाल रॅली काढण्यात आली. इंद्रजित गावित, माकप पदाधिकारी, किसान सभा, डीवायएफआय आणि तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी हातात मशाल आणि भारताचा तिरंगा ध्वज घेत स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या. रात्री अकरा वाजता ही रॅली सुरगाणा शहरात …

The post नाशिक : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य मशाल रॅली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य मशाल रॅली