नाशिक : ‘आरटीई’साठी आज अखेरची संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यभरात शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव पंचवीस टक्के जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. पालकांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शुक्रवारी (दि.17) अखेरची संधी मिळणार आहे. त्यानंतर लॉटरीसह इतर प्रक्रिया होणार आहे. यंदा पालकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून, उपलब्ध जागांच्या तुलनेत तिप्पट अर्ज प्राप्त झाले आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी मोठी रस्सीखेच आहे. …

The post नाशिक : ‘आरटीई’साठी आज अखेरची संधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आरटीई’साठी आज अखेरची संधी

नाशिक : पोलीस भरतीसाठी संपूर्ण राज्यात एकाच वेळी लेखी परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील पोलिस भरतीमुळे हजारो उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त जागांसाठीची मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे. मात्र, त्याची गुणवत्ता यादी जाहीर झालेली नाही. उमेदवारांकडून नव्याने प्राप्त झालेल्या सात हरकतींवर पोलिस अधीक्षक कार्यालयाने कार्यवाही पूर्ण केली आहे. त्याचा अहवाल जाहीर झाल्याने आता मैदानाची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्याची …

The post नाशिक : पोलीस भरतीसाठी संपूर्ण राज्यात एकाच वेळी लेखी परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलीस भरतीसाठी संपूर्ण राज्यात एकाच वेळी लेखी परीक्षा

नाशिक : शिष्यवृत्ती अर्जासाठी आज अखेरची संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी गुरुवारी (दि.15) अखेरची संधी मिळणार आहे. 16 ते 23 डिसेंबर या कालावधीत विलंब, तर 24 ते 31 डिसेंबर या कालावधीत अतिविलंब शुल्क भरून शाळांमार्फत विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार आहेत. …

The post नाशिक : शिष्यवृत्ती अर्जासाठी आज अखेरची संधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिष्यवृत्ती अर्जासाठी आज अखेरची संधी

नाशिक : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा विद्यार्थ्यांना आधार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची धावपळ सुरू आहे. जातवैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडायला नको, यासाठी नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने विशेष काळजी घेत 21 हजार अर्जांपैकी 20 हजार अर्ज निकाली काढून विद्यार्थ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदी यांना जीवे मारण्याचा …

The post नाशिक : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा विद्यार्थ्यांना आधार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा विद्यार्थ्यांना आधार