त्र्यंबकेश्वरच्या भाविक पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबक शहरात विविध जातीत व धर्मांत असलेला सलोखा आजही कायम असल्याचा विश्वास शहरातील आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या सहविचार शांतता सभेत व्यक्त करण्यात आला. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी मंदिर प्रवेशाच्या कथित प्रकरणामुळे त्र्यंबकनगरीची बदनामी होत असून, येथे असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे ठाम मत मांडले. अफवांमुळे आणि खासगी …

The post त्र्यंबकेश्वरच्या भाविक पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरच्या भाविक पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती

नाशिक : देशाच्या अर्थव्यवस्थेत छोट्या उद्योगांचे महत्त्वाचे योगदान : डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशाच्या अर्थव्यवस्थेत छोटे उद्योग व्यावसायिकांचे योगदान महत्त्वाचे असल्याने, छोट्या उद्योगांना पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देऊन या व्यावसायिकांना आत्मनिर्भर करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. जिल्ह्यात या योजनेची यशस्वी अंमलबजावणी होत असून, यातूनच सबका साथ आणि सबका विकास होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार …

The post नाशिक : देशाच्या अर्थव्यवस्थेत छोट्या उद्योगांचे महत्त्वाचे योगदान : डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देशाच्या अर्थव्यवस्थेत छोट्या उद्योगांचे महत्त्वाचे योगदान : डॉ. भारती पवार