नाशिक : चेहेडीत उभारणार निओ मेट्रोचा डेपो

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निओ मेट्रो प्रकल्पाच्या कासवगतीने सुरू असलेल्या हालचालींना वेग देण्यासाठी मंगळवारी (दि. 2) महापालिकेत निओ मेट्रोबाबत बैठक झाली असता, मेट्रोच्या डेपोसाठी नाशिकरोड, चेेहेडी येथील 10 एकर जागेची मागणी केल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. ही जागा सिटीलिंकसाठी आरक्षित असून, काही जागा ट्रक टर्मिनसच्या ताब्यात आहे. त्यामुळे ही जागा निओ मेट्रो प्रकल्पासाठी दिल्यास …

The post नाशिक : चेहेडीत उभारणार निओ मेट्रोचा डेपो appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चेहेडीत उभारणार निओ मेट्रोचा डेपो

नाशिक : आदित्य यांच्या विचारांची कीव येते; दादा भुसे यांनी डागली तोफ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अयोध्येत भव्य राममंदिर आकाराला येत आहे. तेथे जाऊन रामलल्लाचे दर्शन घ्यावे, ही प्रत्येकाची इच्छा आहे. तसेच आम्हीही दर्शनाला निघालो आहोत. पण, काही वैफल्यग्रस्तांच्या हाती विरोधाचा एकही मुद्दा शिल्लक नसल्याने ते दौर्‍यावर टीका करत आहेत. अशा व्यक्तींच्या विचारांची कीव येते, अशा शब्दांत राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी माजी मंत्री आदित्य …

The post नाशिक : आदित्य यांच्या विचारांची कीव येते; दादा भुसे यांनी डागली तोफ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदित्य यांच्या विचारांची कीव येते; दादा भुसे यांनी डागली तोफ

नाशिक : पालकमंत्री भुसे यांनी केली पेठ रोडची पाहणी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे गुरुवारी (दि.30) पंंचवटी परिसरातील पेठ रोड भागाच्या पाहणी दौर्‍यावर आलेले होते. या पाहणी दौर्‍यादरम्यान आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने त्यांना भेटून रस्त्याच्या दुरवस्थेची परिस्थिती सांगत लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले. नाशिक मनपा घंटागाडी कामगारांचे आज धरणे पेठ रोड भागातील राऊ हॉटेल …

The post नाशिक : पालकमंत्री भुसे यांनी केली पेठ रोडची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्री भुसे यांनी केली पेठ रोडची पाहणी

नाशिक : माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांना मंजुरी

नाशिक (सिन्नर)  : पुढारी वृत्तसेवा सिन्नर विधानसभा मतदारसंघात अर्थसंकल्पीय अधिवेशनात 24 कोटी 32 लाख रुपयांच्या रस्त्यांना आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाली आहे. यातून 12 रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. नाशिक : ‘या’ गावाला अडीच वर्षांत लाभले तब्बल 18 ग्रामसेवक तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी आमदार कोकाटे यांनी निधीची मागणी केली होती. त्यानुसार राज्याच्या अर्थसंकल्पात …

The post नाशिक : माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांना मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांना मंजुरी

नाशिक : नुकसानीचे अनुदान मार्चनंतर तरी बँकखात्यात?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अधिवेशनादरम्यान अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना अनुदान वितरित करण्याची अटकळ बांधली जात होती. पण, मार्चअखेर व बाधित शेतकर्‍यांच्या याद्या अद्ययावतीकरणामुळे हे अनुदान मिळण्याची शक्यता मावळली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्याचे सुमारे 225 कोटी रुपयांचे मदतीचे अनुदान रखडले आहे. नगर : व्यापार्‍यास लुटणार्‍या आरोपींकडून जाणून घेतला घटनाक्रम गेल्या वर्षी अतिवृष्टी व …

The post नाशिक : नुकसानीचे अनुदान मार्चनंतर तरी बँकखात्यात? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नुकसानीचे अनुदान मार्चनंतर तरी बँकखात्यात?