अर्थसंकल्प: पायाभूत सुविधांच्या विकासावर भर; नूतन योजनांचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेचा सन २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे लेखा व वित्त अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी प्रशासक तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सादर केला. यंदा हा अर्थसंकल्प ५८ कोटी ९९ लाखांचा आहे. त्यामध्ये १८ कोटी २० लाख रुपयांची मागील वर्षाची शिल्लक, तर ४० …

The post अर्थसंकल्प: पायाभूत सुविधांच्या विकासावर भर; नूतन योजनांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading अर्थसंकल्प: पायाभूत सुविधांच्या विकासावर भर; नूतन योजनांचा समावेश

ऐन आचारसंहितेच्या तोंडावर क्रीडा स्पर्धांचे नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मिनी मंत्रालयात कर्मचाऱ्यांसाठी एकीकडे क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडे जिल्हाभरातून काही ना काही कामे घेऊन आलेले नागरिक या बैठका संपण्याची वाट बघत दिवसभर जिल्हा परिषदेच्या आवारात खेटा मारत असल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत १७ व्या लोकसभेचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. जर विभागप्रमुख …

The post ऐन आचारसंहितेच्या तोंडावर क्रीडा स्पर्धांचे नियोजन appeared first on पुढारी.

Continue Reading ऐन आचारसंहितेच्या तोंडावर क्रीडा स्पर्धांचे नियोजन

नाशिक : टपाल खात्याकडे 6 कोटी रुपये जमा : सर्व वयोगटातील महिलांना फायदा

दीपिका वाघ : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान बचतपत्र योजना’ जाहीर केली होती. या योजनेला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, जिल्हा टपाल कार्यालयातून नाशिक शहरातील सुमारे 371 हून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यापोटी टपाल खात्याकडे एकूण 5 कोटी 93 लाख रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे. …

The post नाशिक : टपाल खात्याकडे 6 कोटी रुपये जमा : सर्व वयोगटातील महिलांना फायदा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टपाल खात्याकडे 6 कोटी रुपये जमा : सर्व वयोगटातील महिलांना फायदा

अर्थसंकल्प 2023-24 : शिक्षणात डिजिटलायझेशन, एआयचे महत्त्व वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिक्षण क्षेत्रात कोरोनानंतर झालेल्या बदलाची सरकारने दखत घेत त्यादृष्टीने अनेक घोषणा केल्या आहेत. डिजिटलायझेशनसाठी अनेक प्रकल्प आहेत. त्यात डिजिटल लायब्ररी, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी (एआय) विशेष लॅब या घोषणा महत्त्वाच्या आहेत. त्याचे परिणाम आगामी काळात दिसतील. शैक्षणिक क्षेत्रात समृद्धी येणार यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी डिजिटलायझेशनला विशेष कल दिला आहे. त्यामुळे शैक्षणिक धोरणांबाबत …

The post अर्थसंकल्प 2023-24 : शिक्षणात डिजिटलायझेशन, एआयचे महत्त्व वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading अर्थसंकल्प 2023-24 : शिक्षणात डिजिटलायझेशन, एआयचे महत्त्व वाढणार

अर्थसंकल्प 2023-24 : शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवणारा अर्थसंकल्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल सुविधा ग्रीन स्टार्टअपमुळे शेतीला डिजिटल चेहरा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. शेतमालाला भाव मिळण्यासाठी तालुकास्तरावर कोल्ड स्टोअरेजच्या निर्मितीवर भर देण्यात आलेला आहे. सहकारी क्षेत्रात प्राथमिक सोसायट्यांना मल्टीपर्पज म्हणजेच बहुक्षमतेच्या करण्यावर भर देत त्यांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचा प्रयत्न आहे. केवळ गप्पा अर्थसंकल्प हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने निराशाजनक आहे. …

The post अर्थसंकल्प 2023-24 : शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवणारा अर्थसंकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading अर्थसंकल्प 2023-24 : शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवणारा अर्थसंकल्प

अर्थसंकल्प 2023-24 : दिग्गजांचे मत जाणूया पुढारी सोबत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शाश्वत भविष्य  सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सहाकर क्षेत्राला दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यमवर्गीयांची मागणी पूर्ण झाली असून, आठ वर्षांनंतर प्राप्तीकर संरचनेत बदल करण्यात आला आहे. सर्व घटकांचा विचार करणारा अर्थसंकल्प आहे. हरित ऊर्जा, हरित पायाभूत सुविधा आणि हरित नोकर्‍यांना प्रोत्साहन मिळणार आहे. अर्थसंकल्पात तंत्रज्ञान …

The post अर्थसंकल्प 2023-24 : दिग्गजांचे मत जाणूया पुढारी सोबत appeared first on पुढारी.

Continue Reading अर्थसंकल्प 2023-24 : दिग्गजांचे मत जाणूया पुढारी सोबत

बँक कामगारनेते विश्वास उटगी : डिजिटल रुपयाला गाडून टाका

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नोटबंदीपाठोपाठ डिजिटल रुपयाच्या नावाखाली दुसर्‍या महाघोटाळ्याकडे नेले जात आहे. डिजिटल रुपया सध्या प्रायोगिक तत्त्वावर आठ बँकांमध्ये आला आहे. तो देशभरात लागू होण्याआधीच त्याला गाडून टाका. राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रत्येकाने डिजिटल रुपयाला तीव्र विरोध करावा, देशव्यापी चळवळ उभी करून डिजिटल रुपया लागू करण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडा, असे आवाहन …

The post बँक कामगारनेते विश्वास उटगी : डिजिटल रुपयाला गाडून टाका appeared first on पुढारी.

Continue Reading बँक कामगारनेते विश्वास उटगी : डिजिटल रुपयाला गाडून टाका