नाशिक : सप्तशृंगीदेवी मंदिरात रक्षकच बनले भक्षक

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर 13 फेब्रुवारी रोजी मंदिरातील कालभैरव परिसरातील दानपेटी उचकावून चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली होती. याबाबत दोन दिवसांपूर्वीच वाच्यता झाल्याने अखेर शनिवारी (दि. 4) कळवण पोलिस ठाण्यात सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता महाराष्ट्रातील अर्धे शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगीदेवीच्या मंदिरातील दानपेटी …

The post नाशिक : सप्तशृंगीदेवी मंदिरात रक्षकच बनले भक्षक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंगीदेवी मंदिरात रक्षकच बनले भक्षक

नवरात्रोत्सव : शक्तीचे प्रेरणास्थान; वणीची महिषासूरमर्दिनी जगदंबादेवी

नाशिक : महात्म्य नवरात्रोत्सवाचे : अनिल गांगुर्डे वणी म्हटले की, डोळ्यासमोर उभी राहते वणीची सप्तशृंगीमाता. अठराभुजा, भव्यदिव्य रूप, साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. पुरातनकालीन श्री जगदंबादेवीने म्हणजे सप्तशृंगीमातेने महिषासुरास नऊ दिवस युद्ध करून ठार मारले. ती ही वणीची जगदंबामाता. या दोन्ही ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर यात्रा सफल होते, अशी आख्यायिका आहे. कोजागरी पौर्णिमेला जलाभिषेक …

The post नवरात्रोत्सव : शक्तीचे प्रेरणास्थान; वणीची महिषासूरमर्दिनी जगदंबादेवी appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : शक्तीचे प्रेरणास्थान; वणीची महिषासूरमर्दिनी जगदंबादेवी