अलनिनोचा प्रभाव लक्षात घेता पाण्याचे नियोजन करा : छगन भुजबळ

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा अलनिनोच्या प्रभावामुळे ऑगस्ट २०२३ पर्यंत पाणी वापराचे नियोजन व त्यादृष्टीने आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. येवला तालुका खरीप पूर्व तयारी व टंचाईबाबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत येवला संपर्क कार्यालयात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते …

The post अलनिनोचा प्रभाव लक्षात घेता पाण्याचे नियोजन करा : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading अलनिनोचा प्रभाव लक्षात घेता पाण्याचे नियोजन करा : छगन भुजबळ

नाशिकमधील पाणीकपातीवर आज निर्णय? पालकमंत्र्यांंनी बोलविली टंचाई बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अलनिनो संकटाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (दि.८) पाणी टंचाई आढावा बैठक बोलविली आहे. बैठकीत नाशिक शहरामधील पाणी कपातीबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशापुढे यंदा अलनिनोचे संकट उभे ठाकले आहे. परिणामी ऑगस्टपर्यंत मान्सून लांबण्याची शक्यता आहे. तसेच त्याचे प्रमाण हे जेमतेम राहण्याचा अंदाज हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे. …

The post नाशिकमधील पाणीकपातीवर आज निर्णय? पालकमंत्र्यांंनी बोलविली टंचाई बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील पाणीकपातीवर आज निर्णय? पालकमंत्र्यांंनी बोलविली टंचाई बैठक