पिंपळनेर : अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांचा बलात्कार ; पाच जणांवर गुन्हा दाखल

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील भोनगाव येथील दोन नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना रात्री एकच्या सुमारास घडली. रविवारी (दि.4) रात्री एकच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी लघुशंकेसाठी उठली असता किशोर पंडीत सूर्यवंशी, छोटू ऊर्फ प्रशांत रतीलाल बागूल दोघे (रा. सावरपाडा) या दोघा नराधमांनी तिचे हात धरून चेतन भटू बागूल आणि संदेश रामदास साबळे …

The post पिंपळनेर : अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांचा बलात्कार ; पाच जणांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांचा बलात्कार ; पाच जणांवर गुन्हा दाखल

नाशिक : अल्पवयीन मुलीवर अत्याचाराबद्दल जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दमदाटी, धमकावत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रवीण प्रकाश किरवे (२२, रा. जेलरोड) असे आरोपीचे  नाव आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रवीणने जुलै ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. पीडितेस जिवे मारण्याची धमकी देत ओमनगर व नांदूरनाका येथे अत्याचार केले होते. हा प्रकार …

The post नाशिक : अल्पवयीन मुलीवर अत्याचाराबद्दल जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल्पवयीन मुलीवर अत्याचाराबद्दल जन्मठेप

जळगावात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत चोपडा शहर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गुन्ह्यांतील संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेमुळे चोपडा तालुका हदरला आहे. पहिल्या घटनेत चोपडा तालुक्यातील एका गावात १८ वर्षीय तरुणी …

The post जळगावात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

जळगाव : अत्याचारातून कुमारी मातेने दिला बाळाला जन्म

जळगाव : पुढारी वृत्तसेवा पालकांना जीवे मारून टाकण्याची धमकी देत गेल्या दोन वर्षांपासून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली असून मुलीने बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी तालुक्यातील निंभोरा येथील समाधान गुलाब पारधी याच्याविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pocso Act : मुस्लिम पर्सनल लॉप्रमाणे केलेला बालविवाह ‘पोक्सो’च्या चौकटीत – …

The post जळगाव : अत्याचारातून कुमारी मातेने दिला बाळाला जन्म appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अत्याचारातून कुमारी मातेने दिला बाळाला जन्म

जळगाव : बोदवडमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा बोदवड तालुक्यातील भानखेडा येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून अपहरण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. Jacqueline rebuts ED : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा ‘ईडी’वर गंभीर आरोप, म्‍हणाली “नोराला साक्षीदार…” याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोदवड तालुक्यातील भानखेडा येथील १७ …

The post जळगाव : बोदवडमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बोदवडमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण

नाशिक : दुसरी अल्पवयीन मुलगी शोधली, संशयित पाचही आरोपींना पोलीस कोठडी

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा ओझरमधून एका अल्पवयीन मुलीला मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असताना पोलिस या घटनेचा सखोल तपास करत असून, ओझर पोलिसांनी मध्य प्रदेशात दुसरी अल्पवयीनदेखील ताब्यात घेतली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील पाचही आरोपींना पिंपळगाव न्यायालयासमोर उभे हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. …

The post नाशिक : दुसरी अल्पवयीन मुलगी शोधली, संशयित पाचही आरोपींना पोलीस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुसरी अल्पवयीन मुलगी शोधली, संशयित पाचही आरोपींना पोलीस कोठडी