धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने मालेगाव येथील एका तरुणाच्या विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मालेगाव तालुका पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. मालेगाव तालुक्यातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला धुळ्याच्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची बाब निदर्शनास आल्याने तिला …

The post धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

नाशिक क्राईम : भररस्त्यात हिसकावला पाच लाखांचा ऐवज

नाशिक : दुचाकीस्वार चोरट्यांनी एकाकडील सोन्याचे दागिने, कागदपत्रे व किमती ऐवज लंपास केल्याची घटना जिल्हा न्यायालयासमोरील शिवाजी स्टेडियमजवळ घडली. मनोज विठ्ठल महाजन (४१, रा. भाभानगर) यांच्या फिर्यादीनुसार सोमवारी (दि.१५) सकाळी १०.४५ वाजता दुचाकीस्वार चोरट्यांनी मनोज यांच्या बॅगेतील ४ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल …

The post नाशिक क्राईम : भररस्त्यात हिसकावला पाच लाखांचा ऐवज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : भररस्त्यात हिसकावला पाच लाखांचा ऐवज

नाशिकमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार ; आराेपीला २० वर्षे सक्तमजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश मृदुला भाटीया यांनी मंगळवारी (दि.१३) २० वर्षांची सक्तमजुरी व 20 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. संताेष टिळे (28, रा. पळसे, नाशिकरोड) असे आराेपीचे नाव आहे. एप्रिल २०१७ मध्ये पीडिता दुपारी एकटीच घरी असताना संतोषने तिच्यावर अत्याचार केला. दुसऱ्या तरुणाशी …

The post नाशिकमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार ; आराेपीला २० वर्षे सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार ; आराेपीला २० वर्षे सक्तमजुरी

नाशिक : तब्बल सात वर्षे बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा बापानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल सात वर्षे बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी अत्याचार केला केल्याची घटना अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उघडकीस आली आहे. अखेर नराधम बापाचा त्रास असह्य झाल्याने मुलीने मोठ्या हिमतीने बापा विरोधात अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन (सध्याचे …

The post नाशिक : तब्बल सात वर्षे बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तब्बल सात वर्षे बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिकमधील ‘त्या’ दोन घटनांवरुन चित्रा वाघ संतापल्या, केली ‘ही’ मागणी

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिकच्या म्हसरूळ परिसरात द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात संस्थाचालकाने १४ वर्षीय मुलीस हातपाय दाबण्यास सांगून तिला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संस्थाचालक हर्षल ऊर्फ सोनू बाळकृष्ण मोरे (३२, रा. मानेनगर, म्हसरूळ) याच्या विरोधात पोक्सोसह, अत्याचार, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला …

The post नाशिकमधील 'त्या' दोन घटनांवरुन चित्रा वाघ संतापल्या, केली 'ही' मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील ‘त्या’ दोन घटनांवरुन चित्रा वाघ संतापल्या, केली ‘ही’ मागणी

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, २२ आठवड्यांची गर्भवती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाविद्यालयात जाणाऱ्या अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून एकाने तिच्यावर अत्याचार करीत तिस गर्भवती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साडे सतरा वर्षीय पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित सर्वेश गोपाळ निकुंभ (२४, रा. दरी मातोरी) याने तिच्यासोबत ओळख करून अत्याचार केला. हा प्रकार एक जून ते पाच नाेव्हेंबर २०२२ या कालावधीत मखमलाबाद गावात झाला. …

The post नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, २२ आठवड्यांची गर्भवती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, २२ आठवड्यांची गर्भवती

नाशिक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास शिक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत तिला धमकावणार्‍यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शुभम अशोक जाधव (19, रा. समतानगर, उपनगर) असे या आरोपीचे नाव आहे. धागा धागा… अखंड विणू या उन्नतीचा! शुभमने 19 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी दीपनगर येथील ड्रीम रॉयल इमारतीजवळ पीडित मुलीचा विनयभंग केला होता. …

The post नाशिक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास शिक्षा