नाशिक : बालविवाह प्रकरणी राज्य महिला आयोगातर्फे सटाण्यात बैठक

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा बालविवाहाची अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी गावपातळीवरील सर्व घटकांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. बागलाण तालुक्यात ज्या गावात बालविवाह होतील, तेथील सरपंच, ग्रामसेवक, पोलिसपाटील व तलाठ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य महिला आयोगाच्या सदस्या तथा माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी …

The post नाशिक : बालविवाह प्रकरणी राज्य महिला आयोगातर्फे सटाण्यात बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बालविवाह प्रकरणी राज्य महिला आयोगातर्फे सटाण्यात बैठक

नाशिक : अल्पवयीन मुलींसह महिलांचा ओळखीच्यांकडूनच सर्वाधिक छळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलींसह महिलांना सर्वाधिक धोका ओळखीच्या व्यक्तींकडूनच असल्याचे वास्तव पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांच्या तपासणीतून समोर आले आहे. विनयभंग, बलात्कार, अत्याचार, मारहाणीसारखे प्रकार ओळखीच्यांकडून सर्वाधिक होत असून, काही प्रकरणांमध्ये नातलगांचाही समावेश दिसून येतो. शहरात दाखल गुन्ह्यांनुसार पीडितांचा लैंगिक छळ हा ओळखीच्या व्यक्ती किंवा नातलगांकडून झाला आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सव्वादोन महिन्यांच्या काळातच …

The post नाशिक : अल्पवयीन मुलींसह महिलांचा ओळखीच्यांकडूनच सर्वाधिक छळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल्पवयीन मुलींसह महिलांचा ओळखीच्यांकडूनच सर्वाधिक छळ

नाशिक : अत्याचार पीडितांचा आकडा पुन्हा वाढला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानपीठ गुरुकुल निवासी वसतिगृहाचा संचालक हर्षल मोरे याने सहा मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानुसार त्याच्यावर वेगवेगळे सहा गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता यात आणखी एक फिर्यादी पुढे आल्याने गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. माणुसकीला काळिमा फासणार्‍या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली …

The post नाशिक : अत्याचार पीडितांचा आकडा पुन्हा वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अत्याचार पीडितांचा आकडा पुन्हा वाढला

नाशिक : अल्पवयीन मुलीशी विवाह करणारा संशयित जेरबंद

ओझर : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलींची विक्री करणार्‍या टोळीच्या तपासात एप्रिल महिन्यात बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीस मध्य प्रदेशच्या मंगरूल (जि. खरगोण) गावातून पोलिसांनी ताब्यात घेत तिचे लैंगिक शोषण करणार्‍या एका आरोपीस अटक केली. या टोळीत आणखी काही व्यक्तींचा समावेश असून, पोलिस त्यांच्या मागावर आहेत. आत्तापर्यंत पोलिसांनी तीन महिला आणि मध्य प्रदेशमधील तीन पुरुष, असे …

The post नाशिक : अल्पवयीन मुलीशी विवाह करणारा संशयित जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल्पवयीन मुलीशी विवाह करणारा संशयित जेरबंद