नाशिक : बदलत्या वातावरणाबाबत कृषी विभाग सतर्क ; पावसाच्या वेळेनुसार तयार केले वेळापत्रक

नाशिक : वैभव कातकाडे अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नाशिक कृषी विभागातर्फे पावसाच्या वेळेनुसार पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत कृषी विभागाकडून जनजागृतीही मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. त्यामुळे मान्सूनमुळे बळीराजाचे होणारे नुकसान टळण्यास मदत होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अल निनोच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर सन २०२३-२४ मध्ये …

The post नाशिक : बदलत्या वातावरणाबाबत कृषी विभाग सतर्क ; पावसाच्या वेळेनुसार तयार केले वेळापत्रक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बदलत्या वातावरणाबाबत कृषी विभाग सतर्क ; पावसाच्या वेळेनुसार तयार केले वेळापत्रक

नाशिक : संभाव्य टंचाई निवारणासाठी २७ कोटींचा आराखडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल निनोच्या संकटामुळे यंदा मान्सून लांबण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जुलै व ऑगस्ट या महिन्यात टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेने २७ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. आराखड्यात पाणीपुरवठ्यासाठी टँकरवर भर दिला आहे. संभाव्य टंचाई उद‌्भवल्यास सिन्नर तालुक्याला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. चालू वर्षी अल निनोच्या संकटामुळे मान्सून सामान्य राहील, असा …

The post नाशिक : संभाव्य टंचाई निवारणासाठी २७ कोटींचा आराखडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संभाव्य टंचाई निवारणासाठी २७ कोटींचा आराखडा