नाशिक : अवजड वाहनाने घेतला महिलेचा बळी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा वडाळा-पाथर्डी रस्त्यावर दुचाकी व अवजड वाहनात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. नाशिक : नाट्य परिषद कार्यकारिणीची आज होणार निवडणूक याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित गजानन इरान्ना राचेटी (वय 35 रा. इराण्णा देवी मंदिराजवळ, जवाहरनगर, विळी घरकुल, …

The post नाशिक : अवजड वाहनाने घेतला महिलेचा बळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवजड वाहनाने घेतला महिलेचा बळी

नाशिक : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक मार्गांत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानिमित्त वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी वाहतूक मार्गांत बदल केले आहेत. त्यासंदर्भात त्यांनी आदेश काढले असून, नाशिकरोड परिसरात वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने तेथील मिरवणूक मार्गावरील वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले आहेत. नाशिकरोड येथील मिरवणूक बिटको चौक, क्वॉलिटी स्वीटस, …

The post नाशिक : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक मार्गांत बदल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक मार्गांत बदल