Nashik News : ६३ लाखांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त, वणी पोलीसांची कारवाई

वणी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ; वणी-पिंपळगाव बसंवत रस्त्यावरील जऊळके वणी गावाजवळ पोलीसांनी सापळा रचून गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक करणारी आयशर गाडी पोलिसांनी पकडली. त्यात ४८ लाख २० हजार ४६० रुपयांच्या वेगवेगळ्या कंपन्याच्या गुटख्यासह ६३ लाख २० हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एक महिन्यात वणी पोलिसांनी दुसरी मोठी कामगिरी बजावली आहे. वणी – पिपंळगाव …

The post Nashik News : ६३ लाखांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त, वणी पोलीसांची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : ६३ लाखांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त, वणी पोलीसांची कारवाई

नाशिक : घोटी टोलनाक्यावर ६४ लाखांचा गुटखा जप्त

घोटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (दि. 5) घोटी टोलनाक्यावर 64 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. सोमवारी पहाटे घोटी पोलिस ठाणे हद्दीतील मुंबई-आग्रा महामार्गावरून गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानुसार घोटी पोलिस ठाण्याच्या सपोनि …

The post नाशिक : घोटी टोलनाक्यावर ६४ लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घोटी टोलनाक्यावर ६४ लाखांचा गुटखा जप्त

Crime : धुळ्यात आराम बस मधून गुटख्याची तस्करी, सहा जणांना अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा आराम बस मधून गुटख्याची तस्करी करण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने हाणून पाडला आहे. मुंबई आग्रा महामार्गावर धुळे शहरा लगत असणाऱ्या टोल नाक्यावर या दोन्ही बसमधून सोळा लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आराम बससह 76 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस …

The post Crime : धुळ्यात आराम बस मधून गुटख्याची तस्करी, सहा जणांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Crime : धुळ्यात आराम बस मधून गुटख्याची तस्करी, सहा जणांना अटक

नाशिक : विल्होळीत घरामध्ये साठविलेला दीड लाखाचा गुटखा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विल्हाेळी शिवारातील भावनाथ गल्लीतील एका घरातून अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून दीड लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. अन्नसुरक्षा अधिकारी गोपाळ कासार यांना भावनाथ गल्लीतील शिवाजी भावनाथ यांच्या घरी गुटखा असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार छापा टाकून तपासणी केली असता घरात गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू असा १५ प्रकारचा साठा …

The post नाशिक : विल्होळीत घरामध्ये साठविलेला दीड लाखाचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विल्होळीत घरामध्ये साठविलेला दीड लाखाचा गुटखा जप्त