एकनाथ खडसेंना 137 कोटींच्या दंडाची नोटीस

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; अवैधरित्या 1 लाख 18 हजार 202.158 ब्रास मुरमाचे व काळ्या दगडाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी आमदार एकनाथ खडसे यांच्यासह मंदाकिनी खडसे, रक्षा खडसे यांना 137 कोटीपेक्षा अधिक रकमेचे दंडाची नोटीस मुक्ताईनगर तहसीलदारांनी बजावली आहे. या कारवाई नंतर जिल्ह्यासह राज्यभरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड येथील एकनाथ खडसे, मंदाकिनी …

The post एकनाथ खडसेंना 137 कोटींच्या दंडाची नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंना 137 कोटींच्या दंडाची नोटीस

नाशिक : घराला तडे गेलेत, इर्शाळवाडी सारखं होण्याची वाट पाहताय का?

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मानूर हद्दीतील कोल्हा डोंगराच्या पायथ्याशी गायरान जमिनीतून अवैध मुरूम उत्खनन सुरु असून या उत्खननामुळे माझ्या घराला तडे गेले असून आमच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.  त्यामुळे प्रशासनाने हे अवैध उत्खनन तात्काळ बंद करावे अशी मागणी शेतकरी प्रदीप बोरसे यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी व सरपंच मानूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. …

The post नाशिक : घराला तडे गेलेत, इर्शाळवाडी सारखं होण्याची वाट पाहताय का? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घराला तडे गेलेत, इर्शाळवाडी सारखं होण्याची वाट पाहताय का?

नाशिक : सारूळमधील खाणपट्ट्यांचे रेखांकन; केंद्रीय पथकाकडून ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सारूळ (ता. नाशिक) मधील अवैध उत्खननाचा मुद्दा गाजत असताना प्रशासनाने या भागातील खाणपट्ट्यांचे रेखांकन सुरू केले आहे. पुढील टप्प्यात सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून या भागाचे ड्रोन सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे अवैध उत्खननाची नेमकी माहिती हाती येण्यास मदत हाेणार असल्याने खाणपट्टेधारकांचे धाबे दणाणले आहेत. सारूळ व परिसरात नियमबाह्य डोंगर उत्खननाचा मुद्दा …

The post नाशिक : सारूळमधील खाणपट्ट्यांचे रेखांकन; केंद्रीय पथकाकडून ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सारूळमधील खाणपट्ट्यांचे रेखांकन; केंद्रीय पथकाकडून ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण

नाशिक : अवैध गौणखनिज प्रकरणी १.८२ कोटींची दंडवसुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीचे प्रकार थांबले नसल्याचे गौणखनिज शाखेने केलेल्या कारवायांमधून समोर आहे. गौणखनिज शाखेने एक एप्रिलपासून अवैध गौणखनिजविरोधात तब्बल १०४ कारवाया केल्या आहेत. याद्वारे माफियांना एक कोटी ८१ लाख ९९ हजार रुपयांचा दंड बजावला आहे. Rupee slips further : डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच; सर्वोच्च निचांकी पातळीवर गेल्या …

The post नाशिक : अवैध गौणखनिज प्रकरणी १.८२ कोटींची दंडवसुली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध गौणखनिज प्रकरणी १.८२ कोटींची दंडवसुली