नाशिक : अवैध बायोडिझेल निर्मितीच्या साठ्यावर छापा

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जानोरी एमआयडीसीमध्ये अवैधपणे सुरू असलेल्या एका बायोडिझेल निर्मिती अड्ड्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून केलेल्या कारवाईत एक कोटी एक लाख रुपयांचा अवैध डिझेल सदृश्य (ज्वलनशील पेट्रोलियम) पदार्थाचासाठा जप्त केला आहे. Bhumi Pednekar : भूमीची प्लास्टिक सर्जरी पाहून नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगचा पाऊस नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी …

The post नाशिक : अवैध बायोडिझेल निर्मितीच्या साठ्यावर छापा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध बायोडिझेल निर्मितीच्या साठ्यावर छापा