Nashik : शहर पोलिसांना सराईत गुन्हेगारांकडून आव्हान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात महिनाभरापासून शहर पोलिसांकडून अवैध धंदेचालकांवर कारवाई केली जात आहेत. त्यात गुन्हे शाखा, पोलिस आयुक्तांनी तयार केलेली पथके व स्थानिक पोलिस ठाण्यांमार्फत संशयितांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र, आत्तापर्यंत पोलिसांनी किरकोळ अवैध मद्यविक्री व साठा करणाऱ्यांसह जुगाऱ्यांवर कारवाई केली आहे. अवैध धंद्यांमधील सराईतांवर कारवाई होत नसल्याने संख्यात्मक कारवाईवर भर दिल्याचे …

The post Nashik : शहर पोलिसांना सराईत गुन्हेगारांकडून आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शहर पोलिसांना सराईत गुन्हेगारांकडून आव्हान