नाशिकमधील अवैध मद्यविक्रेत्यांविरोधात कारवाईचा धडाका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-पोलिस अधीक्षक पदभार स्वीकारल्यानंतर विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरील कारवाईतील सातत्य कायम ठेवले आहे. बुधवारी (दि.७) दिवसभरात ग्रामीण पोलिसांनी जुगार, मटके, अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात ५२ गुन्हे दाखल करीत त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Nashik Police) तत्कालीन पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी गत वर्षभरात अवैध धंद्यांवर कारवाई करीत सुमारे …

The post नाशिकमधील अवैध मद्यविक्रेत्यांविरोधात कारवाईचा धडाका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील अवैध मद्यविक्रेत्यांविरोधात कारवाईचा धडाका

Nashik News : अवैध मद्यविक्रीत ४४ टक्के संशयितांची वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल ते सप्टेंबरअखेर १ हजार ३३१ गुन्हे दाखल केले आहेत. त्यात १ हजार १४५ संशयितांची धरपकड केली आहे. दरम्यान, मागील वर्षी याच कालावधीत विभागाने १ हजार १३६ गुन्हे दाखल करीत ७५८ संशयितांना पकडले हाेते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा अवैध मद्यविक्री प्रकरणी ४४ टक्के अधिक …

The post Nashik News : अवैध मद्यविक्रीत ४४ टक्के संशयितांची वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : अवैध मद्यविक्रीत ४४ टक्के संशयितांची वाढ

नाशिक पोलिसांची अवैध मद्यविक्रीविरोधात मोहीम, सात ठिकाणी छापे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह उपनगरांमध्ये विनापरवानगी मद्यविक्री सर्रास केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी अवैध मद्यविक्रीविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. एकाच दिवशी शहरातील वेगवेगळ्या सात ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई झोपडपट्टी परिसरात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दिनेश साहेबराव चौरे (२४, रा. महालक्ष्मीनगर, अंबड) हा …

The post नाशिक पोलिसांची अवैध मद्यविक्रीविरोधात मोहीम, सात ठिकाणी छापे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पोलिसांची अवैध मद्यविक्रीविरोधात मोहीम, सात ठिकाणी छापे

नाशिकमध्ये जुगारी, अवैध धंदेचालकांवर कारवाई ; पाच ठिकाणी छापे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुगार व अवैधरीत्या मद्यसाठा आणि मद्यविक्री करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. मंगळवारी (दि.१०) शहर पोलिसांनी पाच ठिकाणी कारवाई करीत जुगाऱ्यांसह अवैध मद्यविक्रेत्यांवर कारवाई करीत त्यांची धरपकड केली. गंगापूर पोलिसांनी संत कबीरनगर परिसरात दुपारी २.१५ च्या सुमारास कारवाई करीत पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. हे पाचही जुगारी टाइम कल्याण नावाचा मटका जुगार …

The post नाशिकमध्ये जुगारी, अवैध धंदेचालकांवर कारवाई ; पाच ठिकाणी छापे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये जुगारी, अवैध धंदेचालकांवर कारवाई ; पाच ठिकाणी छापे