एकनाथ खडसेंची मध्यप्रदेश सीमेवरील चेकपोस्टवर धडक, अवैध वसुलीचा भांडाफोड

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मध्यरात्रीच्या सुमारास थेट महाराष्ट्र – मध्यप्रदेशच्या सीमेवर असणार्‍या आरटीओ चेक पोस्टवर धडक दिली. यात प्रत्येक वाहनधारकापासून अवैध वसुली करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार त्यांना दिसून आला. त्यांनी अगदी रंगेहात ही लाखोंची वसुली उघडकीस आणली. याप्रसंगी सर्व वाहनधारकांनी आपण अवैध पध्दतीत पैसे देत असल्याचे नमूद केले. आमदार …

The post एकनाथ खडसेंची मध्यप्रदेश सीमेवरील चेकपोस्टवर धडक, अवैध वसुलीचा भांडाफोड appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंची मध्यप्रदेश सीमेवरील चेकपोस्टवर धडक, अवैध वसुलीचा भांडाफोड