नाशिक : ‘तो’ मृत्यू न्यूमोनियामुळेच, तारांगणपाड्याला सीईओंनी दिली भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील तारांगणपाडा या गावातील 51 ग्रामस्थांना एकाच वेळी उलट्या जुलाब सुरू झाल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. त्यापैकी काही ग्रामस्थांना नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू हा प्राथमिक लक्षणे बघितले असता अतिसारामुळे झाले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले होते. मात्र, संबंधित मृताचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर …

The post नाशिक : ‘तो’ मृत्यू न्यूमोनियामुळेच, तारांगणपाड्याला सीईओंनी दिली भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘तो’ मृत्यू न्यूमोनियामुळेच, तारांगणपाड्याला सीईओंनी दिली भेट

नाशिक : तंत्रज्ञानाधारे वंचित घटकांना प्रवाहात आणणार – जि. प. सीईओ अशिमा मित्तल

नाशिक: वैभव कातकाडे देशात फाइव्ह-जी तंत्रज्ञान विकसित झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागात शिक्षण क्षेत्रातील वंचित घटकांना तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापरातून मुख्य प्रवाहात आणणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अशिमा मित्तल यांनी केले. दैनिक ‘पुढारी’सोबत खास बातचीत करताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाचे अनेक मुद्दे आणि पैलू उलगडले. मूळच्या जयपूरच्या असलेल्या अशिमा …

The post नाशिक : तंत्रज्ञानाधारे वंचित घटकांना प्रवाहात आणणार - जि. प. सीईओ अशिमा मित्तल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तंत्रज्ञानाधारे वंचित घटकांना प्रवाहात आणणार – जि. प. सीईओ अशिमा मित्तल