नाशिक : अश्लील सीडी विक्रेत्याला तीन महिने सश्रम कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अश्लील चित्रफीत असलेल्या सीडी विक्रेत्याला न्यायालयाने तीन महिने सश्रम कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सोमनाथ विश्वनाथ कोळपकर (४२, रा. जुनी तांबट लेन, भद्रकाली) असे या आरोपीचे नाव आहे. तो भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत दि. २६ जुलै २०११ रोजी हातगाडीवर अश्लील चित्रफीत असलेल्या सीडी विक्री करताना आढळला …

The post नाशिक : अश्लील सीडी विक्रेत्याला तीन महिने सश्रम कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अश्लील सीडी विक्रेत्याला तीन महिने सश्रम कारावास