नाशिक : अहिल्या नदीवरील पूल वादात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय हरित लवादाने त्र्यंबकेश्वरमध्ये थेट नदीपात्रात बांधकामास परवानगी नाकारली असताना अहिल्यादेवी नदीपात्रात पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या कामात हरित लवादाचे आदेश धाब्यावर बसविल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. या पुलाची जागा आखाड्याची असल्याचा दावाही करण्यात येत आहे. त्यामुळे अहिल्यादेवी नदीवरील हा पूल वादात सापडला आहे. त्र्यंबकेश्वरला गोदावरी या प्रमुख नदीसह तिच्या …

The post नाशिक : अहिल्या नदीवरील पूल वादात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अहिल्या नदीवरील पूल वादात