शरद पवांराच्या भेटीनंतर नितीन ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी नाशिकमधून इच्छूक असलेले नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी शरद पवारांनंतर सोमवारी(दि. २५) ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांची भेट घेत उमेदवारीबाबत चर्चा केली. अॅड. ठाकरे हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूकीला उभे राहतील, अशी चर्चा निवडणूक जाहीर …

The post शरद पवांराच्या भेटीनंतर नितीन ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवांराच्या भेटीनंतर नितीन ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट

नाशिक : ‘मविप्र’चा आज फैसला ; 56 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्था अर्थात मविप्र पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.28) मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी 95 टक्के मतदान झाले आहे. 24 जागांसाठी 56 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सोमवारी (दि.29) मतमोजणीची प्रक्रिया होणार असून, त्यानंतर ‘मविप्र’च्या पुढील पाच वर्षांच्या कारभार्‍यांवर शिक्कामोर्तब होणार आहे. …

The post नाशिक : ‘मविप्र’चा आज फैसला ; 56 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मविप्र’चा आज फैसला ; 56 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

नाशिक : नवीन सभासदांना विरोध नाही-अ‍ॅड. नितीन ठाकरे : परिवर्तनच्या पत्रकार परिषदेत माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मविप्र संस्थेत काही वारसा सभासद नोंदविताना चुकीच्या मार्गाचा अवलंब करण्यात आला आहे. संमतीपत्रावर इतर वारसांच्या खोट्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या आहेत. विशेषत: जिल्ह्याबाहेरील सभासदांबाबत हे प्रकार घडले आहे. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. या बोगस सभासदांना विरोध आहे. सरसकट नवीन सभासदांना विरोध नाही, अशी माहिती परिवर्तन पॅनलचे नेते अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी …

The post नाशिक : नवीन सभासदांना विरोध नाही-अ‍ॅड. नितीन ठाकरे : परिवर्तनच्या पत्रकार परिषदेत माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नवीन सभासदांना विरोध नाही-अ‍ॅड. नितीन ठाकरे : परिवर्तनच्या पत्रकार परिषदेत माहिती

नाशिक : बाह्यशक्ती म्हणणार्‍यांना धुळ्याचे खासदार कसे चालतात?- अ‍ॅड. ठाकरे यांचा सवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून विद्यमान सरचिटणीस यांनी कधी नव्हे इतक्या वेळेस बाह्यशक्ती या शब्दाचा वारंवार उल्लेख केला. त्या आता शरद पवारांना बाह्यशक्ती म्हणून संबोधत असल्याचे कळल्यानंतर मूळ धुळ्याचे असलेले खासदार सुभाष भामरे त्यांच्या व्यासपीठावर कसे चालतात? असा सवाल परिवर्तन पॅनलचे नेते अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केला. निफाड तालुक्यातील परिवर्तन पॅनलच्या प्रचार सभेत …

The post नाशिक : बाह्यशक्ती म्हणणार्‍यांना धुळ्याचे खासदार कसे चालतात?- अ‍ॅड. ठाकरे यांचा सवाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाह्यशक्ती म्हणणार्‍यांना धुळ्याचे खासदार कसे चालतात?- अ‍ॅड. ठाकरे यांचा सवाल

नाशिक : सभासदांच्या हक्कासाठी संस्थेत बदल गरजेचा : अंबादास बनकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कर्मवीर, समाजधुरिणांनी अडचणीच्या काळात मविप्र संस्थेची मजबूत पायाभरणी करत संस्था नावारूपाला आणली. मात्र, आता जिल्ह्याबाहेरील बाह्यशक्ती संस्थेत घुसू पाहत आहे. सभासदाच्या हक्काच्या संस्थेला कुटुंब केंद्रीकरणापासून वाचविण्यासाठी परिवर्तन करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांनी केले. 386 जागांसाठी 2 लाख अर्ज प्राप्त होण्याची शक्यता येवल्यात पार पडलेल्या परिवर्तन पॅनलच्या मेळाव्यात ते …

The post नाशिक : सभासदांच्या हक्कासाठी संस्थेत बदल गरजेचा : अंबादास बनकर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सभासदांच्या हक्कासाठी संस्थेत बदल गरजेचा : अंबादास बनकर

नाशिक : छाननीत ‘इतके’ अर्ज बाद; माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया शुक्रवारी (दि.12) पार पडली. छाननीनंतर निवडणूक मंडळाने कागदपत्रांत त्रुटी असल्याने 6 अर्ज बाद ठरविले आहेत. या निवडणुकीसाठी 24 जागांसाठी तब्बल 291 उमेदवार रिंगणात आहेत. माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार असले, तरी सध्या दोन्ही पॅनलच्या आक्रमक प्रचारामुळे जिल्ह्याचे वातावरण दिवसागणिक तापत …

The post नाशिक : छाननीत 'इतके' अर्ज बाद; माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छाननीत ‘इतके’ अर्ज बाद; माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार

नाशिक : मविप्रसाठी मातब्बरांनी नेले अर्ज, इतक्या अर्जांची विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील दुसर्‍या क्रमांकाची शैक्षणिक संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेला शुक्रवार (दि. 5)पासून अर्ज विक्रीने सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी तब्बल 146 अर्जांची विक्री झाली आहे. त्यामध्ये कार्यकारिणी पदाच्या 138, तर सेवक संचालक जागांच्या 8 अर्जांचा समावेश आहे. अर्जविक्रीला प्रारंभ झाल्याने निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. …

The post नाशिक : मविप्रसाठी मातब्बरांनी नेले अर्ज, इतक्या अर्जांची विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मविप्रसाठी मातब्बरांनी नेले अर्ज, इतक्या अर्जांची विक्री