नाशिक : बोरी प्रकल्पविरोधी स्थानबद्ध

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बोरी अंबेदरी धरणाचा कालवा सिमेंट पाइपबंद करण्याविरोधातील प्रकल्पबाधितांचे आंदोलन चिघळत चालले आहे. बेमुदत धरणे, महामार्ग रोखण्यास न्यायालयीन लढ्यानंतरही प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने आंदोलकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. यातून मंगळवारी (दि.10) आंदोलक शेतकरी व पोलिस प्रशासन यांच्यात वादविवाद झाला. पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी न्यायालयीन आदेशानुसार धरण क्षेत्रात प्रकल्पाचे काम करण्यासाठी …

The post नाशिक : बोरी प्रकल्पविरोधी स्थानबद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोरी प्रकल्पविरोधी स्थानबद्ध

नाशिक : ‘बोरी’विरोधात आज नागपूरला मोर्चा

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा बोरी – अंबेदरी धरणातून होणार्‍या बंदिस्त कालवा प्रकल्पाविरोधात गेल्या 48 दिवसांपासून धरणे आंदोलन करूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त शेतकर्‍यांनी शनिवारी (दि. 24) पाटबंधारे विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी दहिदी गावाजळ रोखले. त्यामुळे महिलांनी पुन्हा एकदा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांनी माघार घेतली. पालकमंत्री …

The post नाशिक : ‘बोरी’विरोधात आज नागपूरला मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘बोरी’विरोधात आज नागपूरला मोर्चा