नाशिक : द्राक्षनगरीत आंब्याची आवक वाढली, दर टिकून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याची आवक मागील सप्ताहाच्या तुलनेत सध्या वाढली आहे. फळबाजार आवारात एक हजार ९३१ क्विंटल आवक झाली. त्यास किमान १६ हजार, तर कमाल २५ हजार, तर सरसरी २० हजार रुपये दर मिळाला. एकीकडे आवक वाढली असती तरीही दर टिकून असल्याचे बाजार समितीने दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे. आठवड्यात …

The post नाशिक : द्राक्षनगरीत आंब्याची आवक वाढली, दर टिकून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : द्राक्षनगरीत आंब्याची आवक वाढली, दर टिकून