बालदिन विशेष : त्यांच्या सहृदयतेने उजळले चिमुकल्यांचे आयुष्य

नाशिक : अंजली राऊत शहरातील एका तृतीयपंथीय व्यक्तीने आई सोडून गेलेल्या चिमुकल्याला दत्तक घेत त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तर संघर्षशील विचारांचा वारसा असलेल्या एका अविवाहित युवतीने एका चिमुरडीला दत्तक घेत तिला मायेची छाया दिली आहे. या दोन्ही कहाण्यांतून सहृदयतेचा प्रत्यय येत असून, या दोन्ही चिमुरड्यांचे आयुष्य उजळून निघाले आहे. आजच्या बालदिनानिमित्त या दोन्ही कहाण्या …

The post बालदिन विशेष : त्यांच्या सहृदयतेने उजळले चिमुकल्यांचे आयुष्य appeared first on पुढारी.

Continue Reading बालदिन विशेष : त्यांच्या सहृदयतेने उजळले चिमुकल्यांचे आयुष्य

नाशिक : विवाहानंतर तब्बल 12 वर्षांनी मिळाले कुटुंबाला पूर्णत्व

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विवाहानंतर मूल न होणार्‍या कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत असलेल्या प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमधील उपचाराने एका कुटुंबातील जोडप्याला लग्नानंतर तब्बल 12 वर्षांनी आई-बाबा होण्याचे सुख मिळणार आहे. राहुल आणि भावना कुलकर्णी यांच्या विवाहला 12 वर्षे झाली. लग्नानंतर काही वर्षे वाट पाहून मूल होत नसल्याने या जोडप्याने वंध्यत्वावरील उपचारासाठी अनेक मोठ्या शहरांत उपचार घेतले …

The post नाशिक : विवाहानंतर तब्बल 12 वर्षांनी मिळाले कुटुंबाला पूर्णत्व appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विवाहानंतर तब्बल 12 वर्षांनी मिळाले कुटुंबाला पूर्णत्व