नाशिक : नव्याने १,९५३ पदांची निर्मिती; ६६२ पदे होणार रद्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध २४४ संवर्गांचा समावेश असलेल्या ९,०१६ पदांच्या सुधारित आकृतिबंधाला गुरुवारी (दि.२९) महासभेने मंजुरी दिली. या आकृतिबंधात १,९५३ नवीन पदांचा समावेश करण्यात आला असून, जुन्या आकृतिबंधातील कालबाह्य ठरलेली ६६२ पदे रद्द करण्यात आली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव तातडीने शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला जाणार …

The post नाशिक : नव्याने १,९५३ पदांची निर्मिती; ६६२ पदे होणार रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नव्याने १,९५३ पदांची निर्मिती; ६६२ पदे होणार रद्द

नाशिक : आउटसोर्सिंगद्वारे शहरातील मृत जनावरांची लावणार विल्हेवाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून मृत जनावरे उचलण्यासाठीचे काम खासगी संस्थेला देण्यात आले असून, दि. १ जूनपासून या कामाला सुरुवात झाली आहे. मनपाने याबाबतची सेवा २४ तास उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी महापालिकेला मृत जनावरे उचलण्यापासून ते दहन करण्यापर्यंत मोठा खर्च लागायचा. मात्र, आता बालाजी एन्टरप्रायजेस या संस्थेला हे काम दिले असून, यातून …

The post नाशिक : आउटसोर्सिंगद्वारे शहरातील मृत जनावरांची लावणार विल्हेवाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आउटसोर्सिंगद्वारे शहरातील मृत जनावरांची लावणार विल्हेवाट

नाशिक : मनपाचा आयटी विभाग कंत्राटी अभियंत्यांच्या हाती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अमेरिकन हॅकर्सने काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या संकेतस्थळावर हल्ला चढवत संपूर्ण डेटा चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु, मनपाच्या संगणक विभागाने हा हल्ला परतवून लावला. मात्र, भविष्यातील अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी मनपाकडून पुरेशी खबरदारी घेतली जाणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कारण मनपाच्या आयटी विभागाचा संपूर्ण कारभार मानधनावर नेमलेल्या दोन अभियंत्यांसह आउटसोर्सिंग पद्धतीने …

The post नाशिक : मनपाचा आयटी विभाग कंत्राटी अभियंत्यांच्या हाती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाचा आयटी विभाग कंत्राटी अभियंत्यांच्या हाती