नाशिक : कोरोना सानुग्रह अनुदान पोर्टल पुन्हा सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेले कोरोना सानुग्रह अनुदान पोर्टल आता पुन्हा सुरू झाल्याने मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. आतापर्यंत महापालिका हद्दीतील तब्बल साडेनऊ हजार मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५० हजारांचे अनुदान मिळाले. दोन वर्षे शहरात कोरोना महामारीने हजारोंहून नागरिकांचा मृत्यू झाल्याचे भयाण वास्तव होते. अनेक घरांतील कर्तेपुरुष दगावल्याने अनेक …

The post नाशिक : कोरोना सानुग्रह अनुदान पोर्टल पुन्हा सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोना सानुग्रह अनुदान पोर्टल पुन्हा सुरू

नाशिक : बजेटसाठी जमा-खर्च सादर करण्याचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या महसुलात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने तसेच मनपाच्या मिळकती बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा प्रकल्प थांबल्याने महापालिकेची तूट डिसेंबरअखेर 450 कोटींपर्यंत पोहोचली आहे. यामुळे मनपाच्या 2022-23 या वर्षाच्या सुधारित अंदाजपत्रकासह 2023-24 या आर्थिक वर्षाच्या बजेटवर होणार असल्याने आयुक्तांनी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांतील जमा-खर्चाची आकडेवारी सादर करण्याचे निर्देश खातेप्रमुखांना दिले आहेत. …

The post नाशिक : बजेटसाठी जमा-खर्च सादर करण्याचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बजेटसाठी जमा-खर्च सादर करण्याचे निर्देश

नाशिक : तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा वाढला ओढा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा किमान वेतन, बोनस, नियमित होणारी वेतन या कारणांमुळे तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. मागील तीन वर्षांत तंत्रशिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशांत वाढ झाली असून, पॉलिटेक्निकमध्ये अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण शाखेतील पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाला दरवर्षी सरासरी एक हजाराने वाढल्याचे चित्र आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात विक्रमी 7 हजार 48 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. …

The post नाशिक : तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा वाढला ओढा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा वाढला ओढा