नाशिक : नव्याने १,९५३ पदांची निर्मिती; ६६२ पदे होणार रद्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध २४४ संवर्गांचा समावेश असलेल्या ९,०१६ पदांच्या सुधारित आकृतिबंधाला गुरुवारी (दि.२९) महासभेने मंजुरी दिली. या आकृतिबंधात १,९५३ नवीन पदांचा समावेश करण्यात आला असून, जुन्या आकृतिबंधातील कालबाह्य ठरलेली ६६२ पदे रद्द करण्यात आली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव तातडीने शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला जाणार …

The post नाशिक : नव्याने १,९५३ पदांची निर्मिती; ६६२ पदे होणार रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नव्याने १,९५३ पदांची निर्मिती; ६६२ पदे होणार रद्द

नाशिक : ‘दक्षता’ची सूत्रे कंत्राटींच्या हाती

नाशिक : नितीन रणशूर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नाशिक एक व नाशिक दोनच्या दक्षता पथकांची सूत्रे सध्या कंत्राटी अधिकार्‍यांच्या हाती आहे. दोन्ही दक्षताला पुरेसे मनुष्यबळ नसल्याने नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील सुमारे 1,100 प्रस्ताव धूळखात पडून आहेत. त्यामध्ये नाशिक एकच्या 400, तर नाशिक दोनच्या 700 प्रस्तावांचा समावेश आहे. समितीकडून प्रस्ताव निकाली काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली …

The post नाशिक : ‘दक्षता’ची सूत्रे कंत्राटींच्या हाती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘दक्षता’ची सूत्रे कंत्राटींच्या हाती