नाशिक : भंगार दुकानाला आग; लाखो रुपयांचे नुकसान

नाशिक (देवळा): पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मटाणे येथील भंगार दुकानाला अचानक आग लागली असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिक शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. सटाणा येथील अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले आहे. यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. देवळा येथे अग्निशमनाची सोय …

The post नाशिक : भंगार दुकानाला आग; लाखो रुपयांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भंगार दुकानाला आग; लाखो रुपयांचे नुकसान

नाशिक : मनमाडच्या कचरा डेपोला आग

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शहरापासून जवळ मालेगाव रोडवर दहेगाव शिवारातील नगर परिषदेच्या कचरा डेपोला शुक्रवारी (दि.26) आग लागली. कचऱ्यात कापड, प्लास्टिक असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वाढत चालल्याचे पाहून येवला, नांदगाव येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलविल्यानंतर सर्वांनी …

The post नाशिक : मनमाडच्या कचरा डेपोला आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाडच्या कचरा डेपोला आग

नाशिक : भंगार दुकान गोदामाला भीषण आग

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा जेलरोड येथील जुना सायखेडा रोडवरील भंगार, रद्दीच्या दुकानाला व गोदामाला पहाटे 5 ला आग लागली. वेळीच अग्निशामक दल पोहोचल्याने शेजारील दुकानांना याची झळ पोहोचली नाही. खुशखबरबात : पोलिस भरतीची प्रक्रिया आजपासून; अर्ज नोंदणीलाही प्रारंभ होणार ब्रीजनगरजवळ आयूब रशीद खान (रा. वडाळा गाव, साहेबानगर) यांच्या मालकीचे रद्दी, प्लास्टिक, काचेच्या बाटल्यांचे दुकानवजा गोदाम …

The post नाशिक : भंगार दुकान गोदामाला भीषण आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भंगार दुकान गोदामाला भीषण आग