धुळे : रेडीमेड कपड्यांच्या दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जाळून खाक

धुळे: पुढारी वृत्तसेवा धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या जिन्स कॉर्नर या रेडीमेड कपड्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा कपड्यांचा माल जळाल्याची घटना घडली आहे. विशेषत: आग लागलेल्या दुकानाच्या शेजारीच फटाक्याचे दुकान असल्यामुळे वेळीच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या संदर्भात अग्नी उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे Nushrratt Bharuccha : ‘नुसरत क्यूटनेसची …

The post धुळे : रेडीमेड कपड्यांच्या दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जाळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : रेडीमेड कपड्यांच्या दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जाळून खाक

जुने नाशिकच्या फकीरवाडी भागातील घर शॉर्ट सर्किटच्या आगीत खाक

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील अमरधाम रस्त्यालगत फकीरवाडी भागात दरबाररोड वरील झोपडपट्टीतील एका घरात शॉर्ट सर्किटमुळे सोमवारी, दि.7 दुपारी बारा वाजता आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने घर बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलास माहिती मिळताच ताबडतोब शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत दाट लोकवस्ती व अरुंद गल्लीबोळ असा …

The post जुने नाशिकच्या फकीरवाडी भागातील घर शॉर्ट सर्किटच्या आगीत खाक appeared first on पुढारी.

Continue Reading जुने नाशिकच्या फकीरवाडी भागातील घर शॉर्ट सर्किटच्या आगीत खाक