cVIGIL : हेल्पलाइनसाठी केवळ बीएसएनएल क्रमांकावरून तक्रारीची नोंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निवडणूक आयोगाने आचारसंहिता कक्ष व टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. पण १९५० या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर केवळ बीएसएनएल क्रमांकावरून तक्रार नोंदविता येते. त्यामुळे अन्य मोबाइल ऑपरेटर कंपन्यांची सेवा वापरणाऱ्या सर्वसामान्यांकडून आचारसंहिता भंगाची तक्रार करायची तरी कोठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू …

The post cVIGIL : हेल्पलाइनसाठी केवळ बीएसएनएल क्रमांकावरून तक्रारीची नोंद appeared first on पुढारी.

Continue Reading cVIGIL : हेल्पलाइनसाठी केवळ बीएसएनएल क्रमांकावरून तक्रारीची नोंद

लोकसभा निवडणूक 2024 : जिल्हास्तरीय समितीचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीतील कायदा सुवस्था अबाधित राखण्यासाठी परवानाधारकांकडील अग्निशस्त्रे जमा करण्यात येणार आहेत. जिल्ह्यामध्ये ९४१ परवानाधारक असून त्यांच्याजवळ ९७९ शस्त्रे आहेत. त्यापैकी परवानाधारकांनी २२१ शस्त्रे ते वास्तव्यास असलेल्या हद्दीतील पोलिस ठाण्यामध्ये जमा करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा …

The post लोकसभा निवडणूक 2024 : जिल्हास्तरीय समितीचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभा निवडणूक 2024 : जिल्हास्तरीय समितीचा निर्णय

पदवीधर निवडणूक : आचारसंहिता अंमलबजावणीसाठी तालुक्यांत पथके; जिल्हास्तरावर कक्षाची स्थापन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील आचारसंहितेच्या अंमलबजावणीकरिता तालुका स्तरावर पथके तैनात करण्यात आली आहे. तसेच जिल्हा स्तरावरही प्रशासनाने आचारसंहिता कक्ष कार्यान्वित केला आहे. पदवीधर निवडणुकीचा बिगुल वाजला असून, दि. ३० जानेवारीला मतदान पार पडणार आहे. त्या अनुषंगाने मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असलेल्या विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच आयोगाने आचारसंहितेचे काटेकोर …

The post पदवीधर निवडणूक : आचारसंहिता अंमलबजावणीसाठी तालुक्यांत पथके; जिल्हास्तरावर कक्षाची स्थापन appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधर निवडणूक : आचारसंहिता अंमलबजावणीसाठी तालुक्यांत पथके; जिल्हास्तरावर कक्षाची स्थापन