पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीस आजन्म कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीस न्यायालयाने आजीवन सश्रम कारावास व एक लाख रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. प्रकाश काशीनाश पाटोळे (३७, साईबाबानगर, सिडको) असे आरोपीचे नाव आहे. त्याने १९ फेब्रुवारी २०१३ रोजी सकाळी दहा वाजता पत्नीवर प्राणघातक हल्ला केला होता. प्रकाश पाटोळे याने त्याची पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत वाद घातला …

The post पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीस आजन्म कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीस आजन्म कारावास

जळगाव : जन्मदात्याचे पोटच्या मुलीवरच अत्याचार; मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा स्वत:च्या अल्पवयीन पीडितेवर बळजबरीने अत्याचार करण्यात आल्याची घटना पारोळा तालुक्यात २०२० मध्ये घडली होती. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांत संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर नराधम बापाला मरेपर्यंत जन्मठेप, तीन वर्षे सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली‎ आहे.‎ नाशिक : श्री श्री रविशंकर यांचा मंगळवारी महासत्संग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडितेच्या …

The post जळगाव : जन्मदात्याचे पोटच्या मुलीवरच अत्याचार; मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जन्मदात्याचे पोटच्या मुलीवरच अत्याचार; मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

नाशिक : वृद्धेच्या खुनप्रकरणी एकास आजन्म कारावासाची शिक्षा 

  नाशिक, निफाड : प्रतिनिधी  नातेवाईकाच्या मुलीस काहितरी केल्याच्या संशयाने हातात कुर्हाड घेऊन घरात प्रवेश करत इंदुबाई शंकर नाईकवाडे या सत्तर वर्षीय वृद्धेला जीवे ठार मारल्याप्रकरणी रायते ता. येवला येथील कृष्णा अशोक वाघ ऊर्फ दाद्या यास निफाडचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. डी दिग्रसकर यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. येवला शहर पोलिस स्टेशनला याबाबत …

The post नाशिक : वृद्धेच्या खुनप्रकरणी एकास आजन्म कारावासाची शिक्षा  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वृद्धेच्या खुनप्रकरणी एकास आजन्म कारावासाची शिक्षा