murder : नातवानेच केला आजीचा खून; नाशिकच्या हरसूल येथील घटना

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा नातवाने केलेल्या मारहाणीत वयोवृद्ध आजीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.23) हरसूल (ता. त्र्यंबकेश्वर) येथे घडली. या प्रकरणी हरसूल पोलिस ठाण्यात खुनाचा खुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगूबाई रामा गुरव (70) असे मृत आजीबाईचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस उपनिरीक्षक जनार्दन झिरवाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार …

The post murder : नातवानेच केला आजीचा खून; नाशिकच्या हरसूल येथील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading murder : नातवानेच केला आजीचा खून; नाशिकच्या हरसूल येथील घटना