आत्महत्या हा पर्याय नाही तज्ज्ञांचे मत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिल्ली येथे एमटेकचे शिक्षण घेणाऱ्या वरद नेरकर याने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या (suicide) केल्याचे समोर आले. या घटनेने विद्यार्थ्यांचा ताणतणाव हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. देशभरात दररोज १५ हून अधिक विद्यार्थी ताणतणावातून आत्महत्या (suicide) करीत असल्याचा निष्कर्ष आहे. त्यामुळे ताणतणावर मार्ग शोधणे आवश्यक असून आत्महत्या हा पर्याय नाही नसल्याचे मत तज्ज्ञांकडून …

The post आत्महत्या हा पर्याय नाही तज्ज्ञांचे मत appeared first on पुढारी.

Continue Reading आत्महत्या हा पर्याय नाही तज्ज्ञांचे मत

नाशिक : फोटो व्हायरलच्या धमकीमुळेच आत्महत्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील आडगाव परिसरातील एका महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या 22 वर्षीय विद्यार्थिनीने तीन आठवड्यांपूर्वी केलेल्या आत्महत्येचे गूढ उकलले असून, तिच्या मित्राने बरोबर काढलेले फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची दिलेली धमकी त्यासाठी कारणीभूत असल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी केली आहे. यानुसार आडगाव पोलिसांनी सांगलीच्या संशयित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हाताला सजवणारे दागिने याबाबत …

The post नाशिक : फोटो व्हायरलच्या धमकीमुळेच आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फोटो व्हायरलच्या धमकीमुळेच आत्महत्या

दिलासादायक : गतवर्षात शेतकरी आत्महत्यांमध्ये घट;  जिल्ह्यात १० घटनांची नोंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सरलेल्या वर्षात जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या संख्येत घट झाली असून, संपूर्ण २०२२ मध्ये १० आत्महत्यांची नोंद झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यात मदत झाली आहे. गत ८ वर्षांतील ही सर्वांत नीचांकी संख्या ठरल्याने जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे. हा आकडा शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. सततची नापिकी, …

The post दिलासादायक : गतवर्षात शेतकरी आत्महत्यांमध्ये घट;  जिल्ह्यात १० घटनांची नोंद appeared first on पुढारी.

Continue Reading दिलासादायक : गतवर्षात शेतकरी आत्महत्यांमध्ये घट;  जिल्ह्यात १० घटनांची नोंद

नाशिक : रागाच्या भरात वृद्धेची विहिरीत उडी मारून आत्महत्या

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा घरात किरकोळ भांडण झाल्याने संतप्त झालेल्या वयोवृद्ध महिलेने रागाच्या भरात जवळच असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ही घटना पळसे कारखाना रोडवरील गायखे मळा परिसरात घडली. नाशिक : वंजारवाडी येथील गवारी कुटुंबाच्या वारसांना एक लाखाची मदत अंजनाबाई शिवाजी गायखे …

The post नाशिक : रागाच्या भरात वृद्धेची विहिरीत उडी मारून आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रागाच्या भरात वृद्धेची विहिरीत उडी मारून आत्महत्या

नाशिक : पंचवटीत डॉक्टरची गळफास घेत आत्महत्या

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा चिंचबन येथे डॉक्टरने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. 5) सकाळी उघडकीस आली. नीलेशकुमार पोपटलाल छाजेड (48, रा. चिंचबन, पंचवटी) असे डॉक्टरचे नाव आहे. ते पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात कार्यरत होते. डॉ. छाजेड यांनी सोमवारी (दि. 5) सकाळी साडेसातनंतर गळफास घेतल्याचे आढळून आले. घटना उघडकीस येताच त्यांना …

The post नाशिक : पंचवटीत डॉक्टरची गळफास घेत आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत डॉक्टरची गळफास घेत आत्महत्या

जळगाव : घरातून निघून गेलेल्या महिलेची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव : शहरातील हरीविठ्ठल नगरात राहणाऱ्या ४७ वर्षीय महिलेने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सेल्फी विथ बाप्पा… याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोन्नोदेवी छोटेलाल सहानी (वय-४७) रा. भिलवाडा, मारोती मंदीराजवळ, हरीविठ्ठल नगर, जळगाव असे मृत महिलेचे नाव आहे. सोन्नोदेवी सहानी या पती छोटेलाल …

The post जळगाव : घरातून निघून गेलेल्या महिलेची रेल्वेखाली आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : घरातून निघून गेलेल्या महिलेची रेल्वेखाली आत्महत्या

नाशिक : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

येवला : पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टीत पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील शेतकऱ्याने कांदा चाळीतील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (दि.४) उघडकीस आली. इंद्रजीत विश्वजीत चव्हाण (वय 28) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील निवृत्ती बाबुराव जाधव यांचे …

The post नाशिक : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव : बहिणीला सांगितले जेवणाचा डब्बा पाठवं, इकडे रेल्वे समोर स्वतःला दिले झोकून

जळगाव : शहरात बांगड्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेख इरफान शेख याकूब मनियार (वय ४५, रा. हाजी अहमदनगर, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील सालारनगर जवळील हाजी अहमदनगरातील रहिवासी शेख इरफान शेख …

The post जळगाव : बहिणीला सांगितले जेवणाचा डब्बा पाठवं, इकडे रेल्वे समोर स्वतःला दिले झोकून appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बहिणीला सांगितले जेवणाचा डब्बा पाठवं, इकडे रेल्वे समोर स्वतःला दिले झोकून

नाशिक : गिरणा नदीत पाणीपुरी विक्रेत्याची आत्महत्या

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा लोहोणेर – ठेंगोडा गावादरम्यान वाहणार्‍या गिरणा नदीपात्रात रविवारी पहाटे परप्रांतीय तरुणाने आत्महत्या केली. सटाणा येथे वास्तव्यास असलेला मूळचा झाडी (उत्तर प्रदेश) येथील पाणीपुरी व्यावसायिक मोहित रामलखन प्रजापती (26) असे मृताचे नाव आहे. त्याने पुलावर स्कुटी उभी करून नदीत उडी घेत आत्महत्या केली. सटाणा पोलिस ठाण्यात सदर व्यक्ती हरवल्याची नोंद करण्यात …

The post नाशिक : गिरणा नदीत पाणीपुरी विक्रेत्याची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणा नदीत पाणीपुरी विक्रेत्याची आत्महत्या

नाशिक : आईने गेम खेळण्यासाठी मोबाइल न दिल्याने मुलाची आत्महत्या

निफाड : पुढारी वृत्तसेवा आईने गेम खेळण्यासाठी मोबाइल दिला नाही म्हणून याचा राग येऊन नैताळे येथील ऋषिकेश जालिंदर सुरासे या इयत्ता 6 वी मध्ये शिकणार्‍या 12 वर्षे वयाच्या मुलाने घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या बाबत निफाड पोलिसांकडून कळालेली माहिती अशी की, नैताळे येथील आदिवासी वस्तीमध्ये जालिंदर सुरासे व पत्नी भारती सुरासे आपल्या …

The post नाशिक : आईने गेम खेळण्यासाठी मोबाइल न दिल्याने मुलाची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आईने गेम खेळण्यासाठी मोबाइल न दिल्याने मुलाची आत्महत्या