नाशिक : शिंगवे बहुला येथे युवकाची आत्महत्या

नाशिक : देवळाली कॅम्प येथील शिंगवे बहुला येथे २६ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. समाधान गणपत गोडे असे या युवकाचे नाव आहे. समाधान याने बुधवारी (दि.१७) सायंकाळी गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा : विजय देवरकोंडा आणि अनन्याने शेअर केले असे …

The post नाशिक : शिंगवे बहुला येथे युवकाची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंगवे बहुला येथे युवकाची आत्महत्या

नाशिक : प्रतीक्षा करुऩही कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

नांदगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा  नांदगाव तालुक्यातील बाणगांव येथील शेतकरी जनार्दन छगन कवडे या शेतक-याने आत्महत्या केली. बुधवारी (दि. 20) रोजी कुटुंबातील इतर सदस्य शेतावर कामासाठी गेले असल्याची वेळ साधून त्यांनी घरातच गळफास घेतला. जनार्दन कवडे यांचे वडील छगन कवडे यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. त्यांच्या मृत्यूनंतर हे कर्ज फेडण्याची जबाबदारी जनार्दन कवडे व …

The post नाशिक : प्रतीक्षा करुऩही कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रतीक्षा करुऩही कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या